मला आनंद आहे की मी तिथे गेलो नाही, नव्या संसद भवनावरून शरद पवारांचं टीकास्त्र

मुंबई/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. या सोहळ्यादरम्यान दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांनी पूजा आणि हवन केल्यानंतर सेंगोलची पूजा केली. … Read More

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संकेत!

मुंबई/प्रतिनिधी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जवळपास सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी गाठीभेटींचे सत्र वाढल्याचे पाहायला मिळत आहे. … Read More

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (चडठऊउ) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे … Read More

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई/प्रतिनिधी उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. … Read More

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन; नागपूर ते नाशिक सहा तासांच्या अंतरावर

शिर्डी/प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर अखेर आजपासून खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महामार्गाचा दुसरा … Read More

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी- राज्यपाल रमेश बैस

मुंबई/प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टीचे होते. त्यामुळे त्यांनी नौदलाची उभारणी केली होती. म्हणूनच त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश … Read More

आता शाळांमध्ये “हा’ विषय अनिवार्य शिक्षणमंत्री म्हणाले, “आता शिक्षण मराठीतूनच’

पुणे/प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवणे आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये “स्काऊट गाईड’ अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या पुढचे … Read More

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९१.२५ टक्के

पुणे/प्रतिनिधी राज्य माध्यमिक व उच्च दोन वाजल्यापासून ऑनलाइनजाहीर झाला आहे. दरम्यान शिक्षणविभागाने जाहीर करुन निकालसंदर्भात माहिती दिली आहे. यंदा राज्यात निकाल ९१.२५टक्के लागला असून १२ लाखाहूनह माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने … Read More

राज्य सरकारचा मोठा निर्णय! झोपडपट्टीवासियांना मिळणार अडीच लाखात घर

मुंबई/प्रतिनिधी राज्य सरकारने आज मोठानिर्णय घेतला आहे. राज्यसरकारने एक जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातीलझोपडीधारकांना मोठा दिलासादिला आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळलाखो … Read More

सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र बदलणार, “शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी/प्रतिनिधी “सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हे चित्र बदलणार असून आम्ही २४ तास काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून ‘शासन आपल्या दारी’ या … Read More