रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

मुंबई/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिष ेकाला ३५० व पूर्ण झाली आहेत. यानिमित्तराज्य शासनामार्फत रायगडावरशिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणारअसून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासनदेखील सज्ज्ा झाले आहे. शुक्रवार … Read More

अहमदनगरचं नामांतर “अहिल्यानगर’ होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अहमदनगर/प्रतिनिधी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अहिल्यादेवी यांचे वडिलांकडे आडनाव शिंदे होते आणि मी … Read More

सावधान! बँक खात्यांमधून पैसे होताहेत गायब!

मुंबई/प्रतिनिधी बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणुक होत असून बँक खात्यांमधून पैसे गायब होत असल्याची धक्कादायक आकडेवारी आरबीआयने जाहीर केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सवणुकीच्या १३,५३० प्रकरणांची नोंद करण्यात … Read More

एक रुपयात पीक विमा ते ९५ हजार कोटींची गुंतवणूक मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय!

मुंबई/प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन … Read More

निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या “स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड म्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास … Read More

राज्यातील औद्योगिक कॉरिडॉर्सच्या गतीमान विकासावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील औद्योगिककॉरिडॉर्संच्या विकासालाअलिकडच्या काळात प्राधान्यक्रमदिला असून तेथील विकास कामे गतिमानतेने व्हावीत यासाठी प्रयत्नसुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. केंद्र सरकारने देशभरात विविधऔद्योगिक टाऊनशिपमध्ये उद्योग समुहासाठी २३९ … Read More

आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा … Read More

मुंबईत घातपाताची शक्यता! पाच किंवा अधिक व्यक्तीना एकत्र येण्यास प्रतिबंध

मुंबई/प्रतिनिधी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईमध्ये २८ मे ते ११ जून २०२३ या कालावधी पर्यंत अचानक पणे कडक निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी … Read More

२०२३ ला आम्ही नव्या भारताची निर्मिती होताना देवेंद्र फडणवीसांनी वाचला मोदी सरकारच्या विकासकामांचा पाढा

मुंबई/प्रतिनिधी ऐतिहासिक घोटाळे हे जे युपीएच्या सरकारच्या कार्यकाळात झाले तेवढ े स्वत ंत्र भारताच्या इतिहासात कधीही झाले नव्हते. अशा प्रकारची अवस्था देशात पाहिली. त्यानंतर मोदींचं सरकार आल्यानंतर मागच्या नऊ वर्षांमध्ये … Read More

…२०१९ मध्ये पालापाचोळ्यासारखे उडून गेले!; मुख्यमंत्री शिंंदेंची विरोधकांच्या एकजुटीवर खोचक टीका

मुंबई/प्रतिनिधी नवीन संसद भवन इमारतीचे आज, २८ मे रोजी उद्घाटन करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्यात आला होता. उद्घाटन … Read More