शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यातवर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यातयेत आहेत. त्याचाच एक भागम्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कतर्ृत्वाला मानवंदनादेण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार … Read More

…तर कानाखाली आवाज काढेन, पुण्याच्या बैठकीत अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी

पुणे/प्रतिनिधी पुण्यात आज राष्ट्रवादीची आठ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं तसेच अंतर्गत वादावर देखील अजित … Read More

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई/प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील दादरमधील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर … Read More

“सीरम’विरोधात केलेले दावे बदनामीकारकच, मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण; अदर पूनावालांना अंतरिम दिलासा

मुंबई/प्रतिनिधी कोरोनाकाळात देशासाठी वरदान ठरलेली कोव्हिशिल्ड लस तसेच ती तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट या कंपनीबाबत बदनामीकारक वक्तव्य करण्यास हायकोर्टानं दोन प्रतिवादींना मनाई केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात आजवर केलेल्या … Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नऊ वर्षात सामान्यांना सुखी ठेवण्यास प्राधान्य- केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील

मुरबाड/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नऊ वर्षांत गरीबांच्या सिद्ध केले. केंद्र सरकारच्या प्रत्येकनिर्णयात गरीबांच्या हिताचा वकल्याणाचा विचार केला गेला,असे प्रतिपादन कपिल पाटीलयांनी केले. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग,ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, आठपदरी माजिवडा-वडपे बायपास,शहापूर-खोपोली … Read More

जेजुरी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया: उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे राज ठाकरेंचे आश्वासन

जेजुरी/प्रतिनिधी जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेत आपण हस्तक्षेप करू शकत नाही मात्र आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी … Read More

शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार- श्रीकांत शिंदे

कल्याण/प्रतिनिधी ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे, त्याठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडणूक लढविणार, असे स्पष्ट शब्दांत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत सांगितले. भाजपने मिशन ४५ हा आकडा लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्य … Read More

दहावीचा निकाल आज

पुणे/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची … Read More

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडाला छावणीचे स्वरूप

अलिबाग/प्रतिनिधी किल्ले रायगडावर १ जून ते ७ जून या कालावधीत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. या कालावधीत गडावर लाखो शिवभक्त आणि पर्यटक दाखल होण्याची शक्यता आहे हीबाब … Read More

गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण करा- एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा … Read More