अब्दुल सत्तार बरळले: सुप्रिया सुळेंवर टीका करताना अभद्र भाषा, राष्ट्रवादी आक्रमक
मुंबई/प्रतिनिधी शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया … Read More