शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?

शर्डी/प्रतिनिधी “२०१४ च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटी मारावे … Read More

वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर काळाच्या पडद्याआड

मुंबई/प्रतिनिधी ज्येष्ठ कीर्तनकार नीळकंठ ज्ञानेेशर गोरे म्हणजेच बाबामहाराज सातारकर यांचे निधन झाले. त्यांच्या अनोख्या कीर्तन शैलीच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचा विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. वयाच्या ८९ वर्षी … Read More

याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

मुंबई/प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधिमंडळात सुनावणी झाली. तब्बल अडीच तास युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीवेळी सर्व याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी, या मागणीवर शिंदे गट ठाम असून, हा वेळकाढूपणा … Read More

अजितदादांचं मिशन मुस्लिम…. आरक्षण, महामंडळाला निधी अन् बरंच काही, एका बैठकीत अनेक विषय मार्गी!

मुंबई/प्रतिनिधी महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्येही एकसारखेपणा आला पाहिजे, यासाठी इतर समाजाच्या महामंडळांना जो निधी दिला जातो त्याप्रमाणे निधी उपलब्ध … Read More

मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी मंत्रीमंडळ बैठकीत ४५ हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचा संकल्प केला आहे, मराठवाड्यात विकासाची कामे सुरू झाली असून यातून मराठवाड्यावरचा मागासलेपणाचा शिक्का आता पुसणार … Read More

जरांगेंकडून सरकारला एक महिन्याचा अवधी; पण घातल्या पाच अटी

जालना/प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत आहेत. अखेर काल सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, अशी … Read More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई/प्रतिनिधी राज्यात सुरु असलेला मराठा आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस जोर धरत आहे. आज सलग बारावा दिवस असूनही मनोज जरांगे यांचे उपोषण सुरुच आहे व ते अधिक तीव्र करण्याचा त्यांनी सरकारला इशारा … Read More

शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशा दृष्टीने जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशा दृष्टीने जलसंधारण कामांचे नियोजन करावे. तसेच लहान- मोठे प्रकल्प, धरणांतील गाळ काढण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कोकणातील जलसंधारणाच्या कामांचे … Read More

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; ३० सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार

मुंबई/प्रतिनिधी विरोधकांच्या ख.छ.ऊ.ख.अ आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत शुक्रवारी मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी १३ सदस्यीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनेलमध्ये केसी वेणुगोपाल, शरद पवार, एमके … Read More

राज्य सरकार राबवतेय “काद्यांची महाबँक’ संकल्पना; एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई/प्रतिनिधी राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडी-अडचणीत धावून गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नी देखील राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आज सकाळीच केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी तसेच केंद्रीय … Read More