तिसरी आघाडी १५० जागा लढणार, शिंदे-फडणवीसांविरुद्ध बच्चू कडू भिडणार; शरद पवारांवरही हल्लाबोल

पुणे/प्रतिनिधी पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत १५० जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर … Read More

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज्ा मतदानाचा टक्का वाढवावा- मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुंबई/प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी एका टप्प्यांमध्ये … Read More

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, २० नोव्हेंबर रोजी मतदान, २३ तारखेला निकाल

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणक … Read More

हरियाणानंतर आता मोदींचं मिशन महाराष्ट्र

मुंबई/प्रतिनिधी हरियाणा आणि जम्मू- काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्रातील जनतेशी सवाद साधला. महाराष्टातील विविध प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसंच, … Read More

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

पुणे/प्रतिनिधी दिल्लीमध्य हाऊ घातलल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आल्याची घाषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी … Read More

मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

मुंबई/प्रतिनिधी आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातीलराजकारण चांगलंच तापलं आहे.एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावलाआहे. मुख्यमंत्री … Read More

१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांतनिवडणुकीचा कार्यक्रम घोषितहोण्याची शक्यता आहे. ८ऑक्टाबरला हरियाणा, जम्काश्मीर निवडणुकीचे निकाललागणार आहे. १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. नियमानुसारएका … Read More

वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा) एमआयडीसी मध्ये ७५० कोटी गुंतवणूक, १५ हजार रोजगार उपलब्ध होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्याग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून … Read More

शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला

मुंबई/प्रतिनिधी एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरूनबैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती,राजू शेट्टी आणि बच्चू कडूएकत्रितपणे परिवर्तन महाशक्तीतिसरी आघाडी करत सक्षम पर्यायदेण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. … Read More

दोन तासांत ३८ निर्णय; कॅबिनेट बैठकीत सर्व घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न

मुंबई/प्रतिनिधी राज्य मंत्रीमंडाळाची बाठक आज पार पडली. या कॅबिनेटबैठकीत दोन तासांत तब्बल ३८ निणय घण्यात आल. निवडणुकीच्पार्श्वभूमीवर सरकारने निर्णयांचाधडाका लावला आहे. सघटकांना खूष करण्याचा सरकारचाप्रयत्न आहे. नियोजन विभाग, महसविभाग, नगर … Read More