गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा; मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत

मुंबई/प्रतिनिधी आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. राज्याच्या … Read More

यवतमाळमध्ये भयानक अपघात; बस अर्धी कापली गेली

यवतमाळ/प्रतिनिधी मराठी नव वर्षाच्या सुरुवातीलचयवतमाळमध्ये भयानक अपघातघडला आहे. या अपघातात बस अर्धी कापली गेली आहे. अपघाताचफोटो पाहूनही अंगावर काटा येत आहे. या अपघातात दोघे जण ठारझाल्याची प्राथमिक माहिती समोर येत … Read More

शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

 मुंबई/प्रतिनिधी गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून … Read More

वेळीच उपचार सुरु करण्याबाबत जनजागृती करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले … Read More

संपाचे तीव्र पडसाद! रुग्णांचे हाल, सरकारी विभागांचे कामकाज ठप्प

 मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारीकाम सोडून आज मंगळवारी संपावर गेले.सर्व कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत.आपल्या मागण्यांसाठी सर्व कर्मचारीसंपावर आहेत. सफाई कामगारांपासून ते शिक्षक संपात सहभागी … Read More

ठाकरे कुटुंबाला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, संपत्तीबाबतची “ती’ याचिका फेटाळली, २५ हजार दंडही ठोठावला

मुंबई/प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने संपत्तीबाबतच्या एका याचिकेत ठाकरे कुटुंबाला मोठा दिलासा दिला. गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका केली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली. इतकंच नाही, तर … Read More

धनगर समाजाला राज्य सरकारचं मोठं गिफ्ट, घरांसाठी मिळणार बिनव्याजी कर्ज

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला, असून अनेक घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी शिंदे-फडणवीससरकारवर निशाणा साधला आहे. … Read More

राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार; फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई/प्रतिनिधी सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच १ एकरमागे ७५ हजार रुपये देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. … Read More

जुनी पेन्शन आता लागू केल्यास काहीच फरक पडणार नाही; इमोशनल नको, प्रॅक्टिकल व्हा; फडणवीसांचं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना आपण आत्ता लागू केली तर आता काहीच फरक पडणार नाही. मात्र २०३० नंतर मात्र याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. मी लाँग टर्मचा विचार करत आहे. सध्या … Read More

वनक्षेत्रासंदर्भात मार्ग काढण्यासाठी महसूल विभागाबरोबर संयुक्त बैठक घेणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई/प्रतिनिधी महसूल विभागाच्या ताब्यातील वनक्षेत्रासंदर्भात मार्ग काढण्यासाठी महसूल विभागाबरोबर संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य ॲड. राहुल कुल यांनी महाराष्ट्र … Read More