राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा

मुंबई/प्रतिनिधी दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दसरा मेळावाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी आहे. दरम्यान, यातच युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर सडकून … Read More