आज-उद्या जोरदार पावसाचा इशारा; २ दिवसानंतर पाऊस ओसरणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे/प्रतिनिधी सध्या राज्यामध्ये जोरदार पाऊस होत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात पूर आलेले आहेत. तर हवामान विभागाने मंगळवारी (दि.३) राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा … Read More

मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत- पीएम मोदी

पालघर/प्रतिनिधी जिल्ह्यातील वाढवण बंदराच्याभूमिपूजनासाठी महाराष्ट्रामध्येआलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधीलराजकाट किल्ल्यावरील महाराष्ट्राचआराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुर्णाकृती पुतळाकोसळल्याने मी शिवरायांच्याचरणावर डोकं ठेवून माफी मागतो,अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. पीएम मोदी … Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन

मुंबई/प्रतिनिधी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळापडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी यामुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधातआंदोलन केले. या घटनेबाबत आतामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत विरोधकांनाही … Read More

मविआला धक्का; २४ ऑगस्टचा बंद बेकायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!

मुंबई/प्रतिनिधी राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार … Read More

बदलापूरच्या घटनेनंतर महाविकास आघाडी आक्रमक; २४ ऑगस्टला दिली “महाराष्ट्र बंद’ची हाक

मुंबई/प्रतिनिधी बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमळ महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी बदलापुरात … Read More

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार, लोकांचा प्रचंड उद्रेक

 बदलापूर/प्रतिनिधी बदलापूर या ठिकाणी सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे. दोन चिमुकल्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्यामुळे बदलापुरात नागरिकांचा प्रचंड प्रमाणात रोष पाहण्यास मिळाला. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याने … Read More

अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणवीसांचा महेश शिंदे, रवी राणांना टोला?

जळगाव/प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. कुणाचा बापही … Read More

..तर “लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचे आदेश देऊ, महाराष्ट्र सरकारवर “सर्वोच्च’ ताशेरे

नवी दिल्ली/प्रतिनिधी पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणावरुन आज सर्वोच्चन्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाधारेवर धरलं. पुणे जमीन अधिग्रहणप्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेसरकारवर टीका केली आहे.तुमच्याकडे लाडकी बहीणयोजनेसाठी पैसे आहेत मग,याचिकाकत्याचा माबदला द्यायलापैसे नाहीत का? असाही सवाल … Read More

लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने फेटाळल

मुंबई/प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता येत्या १४ ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. गरीब महिलांसाठी या … Read More

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जग जिंकले!

नवी दिल्ली/प्रतिनिधी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४च्या सहाव्या दिवशी कोल्हापुरच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर रायफल … Read More