एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून दाखवतो; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

पुणे/प्रतिनिधी कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्लाआहे. निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिलेआहे. गिरीश बापट यांना आम्ही आजारी असल्यामुळे प्रचारात येऊ नका असं सांगितलपण त्यांनी … Read More

राज्यात वन औद्योगिक विकास महामंडळ सुरु करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता वन औद्योगिक विकास महामंडळ (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री … Read More

एमपीएससी विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार

पुणे/प्रतिनिधी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होते. राज्य लोकसेवा … Read More

राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री पद्धत, त्यांना शुभेच्छा; फडणवीस यांचा टोला

अहमदनगर/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या फलकावर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी पंतप्रधान, भावी पंतप्रधान असे म्हणायची … Read More

संजय राऊत अडचणीत…गुन्हा दाखल

ठाणे/प्रतिनिधी ठाणे शहर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांच्याविरोधात बदनामी केल्याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल क ेला. ज्यामध्य े महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र … Read More

सर्व शाळा आता डिजिटल होणार

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील शासकीय शाळा आता डिजिटल होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासकीय शाळांमध्ये आधुनिक पद्धतीने अध्ययनअध्यापन व्हावे, यासाठी सरकार या मुलांना अद्ययावत टॅबलेट दीड हजार शाळांमध्ये वाटप सुरू … Read More

आमदारांनो, शिवसेनेचा व्हीप डावलू नका; शिंदे गटाचा ठाकरे गटाला थेट इशारा

मुंबई/प्रतिनिधी शिवसेना आणि त्याचा धनुष्यबाण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा झाला आहे. यामुळे आता शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाच्या आमदार, खासदारांना लागू होणार की नाही यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकंदरीतच … Read More

निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक, निकाल मान्य नाही म्हणत केली मोठी मागणी

मुंबई/प्रतिनिधी निवडणूक आयोगाने “शिवसेना’ नाव आणि “धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून आपण तो … Read More

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे “फेव्हरेट डेस्टिनेशन’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनसमन्वयाने काम करीत आहे. राज्यशासन उद्योग वाढीसाठी योग्यआणि सकारात्मक निर्णय घेत आहे.उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळेमहाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायलासुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे”फेव्हरेट डेस्टिनेशन’ … Read More

वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी विषयांवर विधाने करणे टाळावे, सांगितले. गेल्या काही महिन्यांमध्ये असे सांगण्यात आले आहे. पक्षात एक यंत्रणा आहे आणि राजकीय नेते अनेक वादग्रस्त विषयांवर विधाने करताना आपण ऐकले असतील. यात … Read More