लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात; “या’ महिलांना वाट पाहावी लागणार

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे १,५०० रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील लाखो … Read More

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिर्डी/प्रतिनिधी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनीला दिवाळीत … Read More

सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय

मुंबई/प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाचीबैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यातआली. तसेच यावेळी काही महत्वाचेनिर्णय घेण्यात आले. याचवेळी राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन … Read More

बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू; आत्महत्या की एन्काऊंटर?

बदलापूर/प्रतिनिधी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली की एन्काऊंटर करण्यात आला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. … Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

मुंबई/प्रतिनिधी जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी … Read More

सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला ब्रेक; शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम थांबवलं

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने हिंदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गसुरू केला आहे. हा महामार्ग अनेकशहरांना जोडणारा आहे. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारनेराज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणिऔद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.त्यासंदर्भात तीनही महामार्गांच्याभूसंपादनाला … Read More

महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

मुंबई/प्रतिनिधी राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गाष्टींवर काम करणाऱ्या लाकपालन केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. लोकपोलनं त्यांच्या अधिकत एक्स अकाऊंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून त्यानुसार … Read More

राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे

मुंबई/प्रतिनिधी गणेशात्सवानिमित्त आज “वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना कलीयावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातीलजनतेला सुख समृद्धी मिळू दे अशीप्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाहीमुख्यमंत्र्यांच्या “वर्षा’ निवासस्थानीगणरायाच … Read More

नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याविषयी अद्याप निवडणूक आयोगाकडून कोणतीही माहिती देण्यातआलेली नाही. जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत नंतर घोषणा केली जाईल, असा उल्लेख … Read More

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर येथील “विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण

लातूर/प्रतिनिधी उदगीर (जि.लातूर)येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय … Read More