राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी

मुंबई/प्रतिनिधी मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त … Read More

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी : शिर्डीत नाईट लँडिंगला मंजूरी!

मुंबई/प्रतिनिधी शिर्डीत दर्शनाला जाणार्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. आज सकाळीच डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला … Read More

“तुमच्यामुळेच आज पूर्वीपेक्षा जास्त झाडं कापावी लागतायत’, आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून राज्य सरकारचा याचिकाकर्त्यांवर आरोप

मुंबई/प्रतिनिधी आज पूर्वीपेक्षा जास्त झाडं कापावी नाही, असा दावा राज्य सरकारच्यावतीनं जेष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी केला. हायकोर्टानं सुनावणी आठवड्याभरासाठी तहकूब केली. लागतायत, असा थेट आरोप आरेतील कारशेडकरता मर्यादेपेक्षा जास्त … Read More

शिवसेना सत्तासंघर्ष : आज सर्वोच्च न्यायालयात नियमितपणे सुनावणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी आज (१४ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. उद्या (१५ फ्रेब्रुवारी) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत शिवसेनेचे … Read More

शिवजयंतीपूर्वीच कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार, नव्या राज्यपालांचा “या’ दिवशी शपथविधी?

मुंबई/प्रतिनिधी अनेक वादग्रस्त विधानांमुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्तहोत होता. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीहीकरण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारीयांनी स्वतःहून आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी … Read More

उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक- आयआयटी मुंबईचे प्रा. परमेश्वर उडमाले

मुंबई/प्रतिनिधी उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा. परमेश्वर उडमाले यांनी मांडले पवई य … Read More

मालाडमध्ये झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील मालाड भागात झोपडपट्टीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यासोबत, सुमारे ५० हून अधिक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचेही चित्र आहे. … Read More

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई/प्रतिनिधी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले … Read More

भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

मुंबई/प्रतिनिधी वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुमर्ू यांनी मंजूर … Read More

महाराष्ट्राची सुटका झाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता. कोश्यारींनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हायला हवी, असेही शरद पवार म्हणाले. … Read More