एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील ४००० कोटींचा तोटा आला १० कोटींवर

मुंबई/प्रतिनिधी “गाव तेथे एसटी’ असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींनादेखील एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. एसटी संपानंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आलेल्या एसटी समोर आर्थिक अडचणी कायम होत्या. मागील वर्षभरापासून … Read More

महाराष्ट्रात ५ ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प

मुंबई/प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प राबवणार आहे. महाराष्ट्रात ५ ठिकाणी शिवसृष्टी … Read More

राज्यात ५ हजार २२० मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि हजार … Read More

शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी, ग्रामसेवकांच्या पगारात भरघोस वाढ

मुंबई/प्रतिनिधी गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. … Read More

आमचं सरकार अतूट; आम्ही प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन काम करतोय, घरी बसून नाही- एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता १६ हजार रुपये मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांसाठीही निर्णय … Read More

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर केमिकलच्या टँकरला आग; ४ जणांचा मृत्यू, ३ गंभीर

लोणावळा/प्रतिनिधी मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एका केमिकल टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने तो रस्ता दुभाजकाला धडकला. यामध्ये केमिकलने पेट घेतल्याने संपूर्ण टँकर … Read More

औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गावरील ५१ वटवृक्षांचे पुनर्रोपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरीयांनी केली पाहणी

नवी दिल्ली/प्रतिनिधी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ई वरील छत्रपती संभाजी नगर ते पैठण दरम्यानच्या ५१ वटवृक्षांच्या पुनर्रोपणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पाहणी केली. औरंगाबाद येथील पैठण येथे केंद्रीय … Read More

मोदींच्या नेतृत्वात जागावाटप, राज्यात कोणालाही अधिकार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे वक्तव्य

मुंबई/प्रतिनिधी कल्याण-डोंबिवलीतील भाजपा नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. यामुळे खुद्द एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदेंची जागा धोक्यात आली आहे. असे असताना विविध … Read More

धमक्या देऊन आवाज बंद करु शकत नाही; माझा कायदा अन् सुव्यवस्थेवर विश्वास, शरद पवारांची प्रतिक्रिया

 मुंबई/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी … Read More

विधानसभा अध्यक्षांनी क्रांतिकारी नाही तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा, काँग्रेसचा खोचक सल्ला.

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महिना झाला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे क्रांतीकारी निर्णय घेण्याचे विधान त्यांचा … Read More