१५ जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई/प्रतिनिधी सर्वसामान्यांना आता पावसाचे वेध लागल आहत. जनच्या पहिल्या आठवड्यातपाऊस सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीमान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्याआहेत. हवामान … Read More

बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल … Read More

बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट सीए, त्यानंतर युपीएससी

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी बारावी बोर्डाचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. यात शहरातील तनिषा बोरामणीकर हिने वाणिज्य शाखेत १०० टक्के गुण मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. तनिषा ही नामवंत बुद्धिबळपटू असून … Read More

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: आज १२ वीचा निकाल

राज्य बोर्डाकडून उद्या दुपारी १ वाजता १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालाकडे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं लक्ष लागून होतं. अखेर आज राज्य मंडळाने पत्रकार … Read More

मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!

राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरूवात झाली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडूमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा … Read More

चौथ्या टप्प्यातील मतदान आज

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघांत आजसोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे.पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील काही मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे. या चाथ्या … Read More

राज ठाकरे-मोदी एकाच मंचावर; मुंबईच्या शिवाजी पार्कात तोफ धडाडणार

मुंबई/प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. … Read More

तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची- रमेश बैस

मुंबई/प्रतिनिधी देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश … Read More

दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यातीलआज २६ एप्रिल रोजी १३राज्यांतील ८८ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या जागांचे निकालही एकत्रित ४ जूनला जाहीरकेले जातील. मतदान शांततेतआणि निष्पक्षपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने … Read More

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई/प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडल. यानतर त्याच्या नतृत्त्वात मत्रिमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आज १८ मोठे निर्णय घेण्यात आले … Read More