केंद्रात, राज्यात सत्ता आहे, मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी मुहूर्त बघताय का? अजित पवारांचा सवाल

मुंबई/प्रतिनिधी अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही, तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे, कारण सध्या त्या बेरोजगारी आहे. ग ॅसच्या ंच्याकड े काही म ुद्द े राहिलेले नाहीत. … Read More

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थींना; ८२४ कोटींहून अधिक रकमेचे अनुदान

मुंबई/प्रतिनिधी राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत एक लाख ३७ … Read More

मुख्यमंत्री शिंदेंची ‘धनुष्यबाण यात्रा’, अयोध्येत स्वीकारणार ‘शिवधनुष्य’

 मुंबई/प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहेत. ही यात्रा ९ एप्रिलला अयोध्येचा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे साधू, संत आणि महंतांकडून शिवधनुष्य स्विकारणार आहेत. … Read More

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित

मुंबई/प्रतिनिधी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचे उल्लंघन करुन, … Read More

मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्य

मुंबई/प्रतिनिधी मंत्रालयासमोर विष प्राशन करणाऱ्या धुळ्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शीतल गादेकर असे या महिलेचे नाव असून तिने काल (२७ मार्च) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी … Read More

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता- जयंत पाटील

पाचोरा, जि.जळगाव/प्रतिनिधी असे असले तरी परिस्थितीनुरूप सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read More

विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांनान्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यातआले. अर्थसंकल्पाच्या माध्यमातूनशेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी,महिला आणि युवा वर्गाच्या हिताचेअनेक निर्णय घेतले. खऱ्या अर्थानेकामकाजाच्या दृष्टीने हे अधिवेशनविक्रमी ठरले, अशी … Read More

सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. पोलीस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणाबरोबच पोलीस दलाला लोकाभिमुख करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, राज्य शासन सामान्य … Read More

पंतप्रधानांचा अपमान कोणीही सहन करणार नाही; आम्हाला मिंधे म्हणता, चोर-गद्दार म्हणता त्याचे काय?

मुंबई/प्रतिनिधी तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नाही. काल विधिमंडळाच्या आवारात जो प्रकार घडला त्याचे समर्थन आम्ही करत नाही. … Read More

मुख्यमंत्र्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गर्भित इशारा वजा आव्हान

मुंबई/प्रतिनिधी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याच्या प्रकारामुळे दुस-या दिवशीही विधिमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी करत विरोधक आक्रमक झाले आहेत. तर सत्ताधारी सुद्धा त्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर … Read More