नागपुरातील आंबेडकर भवन पाडण्याचा मुद्दा पेटला, एकाच दिवशी दोन ठिकाणी आंदोलन

राकेश चौधरी – नागपूर : अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याचा मुद्दा पेटला असून, शुक्रवारी दोन ठिकाणी आंदोलने झाली. डॉ आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने उद्यान परिसरात, तर … Read More

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस करणार ध्वजारोहण

राकेश चौधरी – नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते २६ जानेवारी रोजी कस्तुरचंद पार्क येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. आज या संदर्भात विभागीय आयुक्तांनी आढावा … Read More

एनआयटी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मोठा गदारोळ, विरोधकांच्या आरोपांवर शिंदेचे प्रत्युत्तर

नागपूर/प्रतिनिधी आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसी नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची ८६ कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या … Read More

नागपुरात सरकारी समाजप्रबोधन कार्यक्रमात अश्लील नृत्याचा कळस

नागपूर/प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीने आयोजित केलेल्या समाजप्रबोधन कार्यक्रमात अश्लील नृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू … Read More

समृद्धी महामार्ग, मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते- उपमुख्यमंत्री फडणवीस

नागपूर/प्रतिनिधी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग व शहरातील मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते लवकरच होईल. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ मागण्यात आली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी … Read More

दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या आराखड्याला १५ दिवसात मान्यता देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर/प्रतिनिधी दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळ्यात केली. कार्यक्रमाच्या … Read More

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली/प्रतिनिधी विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल कुजूर (वय २६) आणि रोशनी … Read More