छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती देवळी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी व भव्य मिरवणूक

देवळी/प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज ३९३ वी जन्मोत्सव सोहळा स्वराज्य यांचा १९ फेब्रुवारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मल्यार्पण … Read More

गजाननमय झाले शेगाव, विदर्भ पंढरीत लाखो भाविक दाखल

प्रतिनिधी आज श्री गजानन महाराजांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी आहे. कोरोनानंतर निर्बंधमुक्त हा पहिला सोहळा असल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दुपारी एक वाजेपर्यंत शेगावमध्ये लाखो … Read More

प्रशासकीय सेवा रोजगार संधीचा लाभ घ्या- अभय यावलकर

कारंजा (घा.)/प्रतिनिधी प्रशासकीय सेवा परीक्षेला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सामोरे जात सध्या आलेल्या मोठ़या प्रमाणातील रोजगाराच्या संधीचा लाभ घ्या, असे प्रतिपादन भाप्रसे सेवानवृत्त व विद्यमान नागपूर, कोंकण विभागाचे राज्य लोकसेवा हक्क … Read More

माई हॉस्पिटल देवळी ङ्मेथे कॅन्सर निदान व उपचार माह काङ्र्मक्रम

देवळी/प्रतिनिधी आचाङ्र्म विनोबा भावे ग्रामीण रुग्णालङ्म मेघे द्वारा संचालित माई हॉस्पिटल देवळी आरोग्ङ्म तपासणी शिबिर काङ्र्मक्रम आङ्मोजित करण्ङ्मात आला. डॉ. अभ्ङ्मुदङ्म मेघे ( विशेष काङ्र्मकारी अधिकारी) ङ्मांच्ङ्मा मार्गदर्शनामध्ङ्मे डॉ. संतोष … Read More

बंजारा समाजासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या मोठ्या घोषणा

वाशिम/प्रतिनिधी बंजारा समाजाच्या पोहरावेदी देवस्थान येथे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बंजारा … Read More

लवकरच पोहरागडावर रेल्वे लाईन येणार; फडणवीसांची मोठी घोषणा

वाशिम/प्रतिनिधी संतश्री सेवालाल महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहरागडावर दाखल झाले होते. यावेळी फडणवीसांनी बंजारा समाजासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये रेल्वेलाईन बाबत फडणवीसांनी … Read More

ब्रम्हपुरीत आढळली १२व्या शतकातील श्रीकृष्णाची मूर्ती

चंद्रपूर/प्रतिनिधी ब्रम्हपुरी तालुक्यातील गावात श्रीकृष्णाची मूर्ती मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. ही मूर्ती दक्षिणेकडील शैलीची असून काळ्या दगडावर कोरलेली आहे. श्रीकृष्णाने डोक्यावर करंडक मुकुट घातला आहे आणि हातात बासरी आहे. … Read More

महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या रेती माफीयांवर कारवाई करा

हिंगणघाट/प्रतिनिधी गौण खनिज चोरी प्रकरणी कारवाई दरम्यान हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार ९ रोजी विदर्भ पटवारी संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी … Read More

महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या रेती माफीयांवर कारवाई करा

हिंगणघाट/प्रतिनिधी गौण खनिज चोरी प्रकरणी कारवाई दरम्यान हल्ला करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार ९ रोजी विदर्भ पटवारी संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी … Read More

अमरावतीच्या निकालासाठी लागले ३० तास; मविआचे धीरज लिंगाडे विजयी

अमरावती/प्रतिनिधी विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे मविआ समर्थीत उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. सलग दोन वेळा या मतदारसंघात निवडून आलेले भाजपाचे डॉ. रणजीत पाटील यांचा त्यांनी … Read More