नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई- उपमुख्यमंत्री

गडचिरोली/प्रतिनिधी नक्षलवाद ही विचारांची नाही, तर फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी ३० एप्रिलला आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत … Read More

समृद्धी महामार्गावर आता वेगाच्या नियंत्रणासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम, अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पाऊल

नागपूर/प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या रोजच्या अपघाताचे प्रमाणे थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता कडक उन्हामध्ये सिमेंट रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांना टायर फुटण्याचा धोका असतो. हे बघता बघता समृद्धी महामार्गावरील अपघाताचे … Read More

भारत मातेच्या पायात पुन्हा बेड्या घालण्याचे काम सुरू- उद्धव ठाकरे

नागपूर/प्रतिनिधी आपल्या देशात आज लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचे गिर्हाईक आणि सत्ताधार्यांचे मतदार वाढवण्यासाठी केला जातोय. त्यांचे मित्र जगात श्रीमंतांच्या यादीत अव्वल आहेत आणि आपल्या देशाचा क्रमांक खाली-खाली येत … Read More

शेतकरी कष्टकरी व महिलांना दिलासा देणारे सरकार- उपमुख्यमंत्री

रिसोड/प्रतिनिधी यावर्षीच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यां देण्यात आला असून, त्यात शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर महिलांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले. सद्याचे भाजपा – शिवसेना युतीचे सरकार गतिमान सरकार असून, विकासाला प्राधान्य देणारे असल्याचे … Read More

अवकाळीचा विदर्भाला मोठा फटका!, पावसामुळे ७४०० हेक्टरवरील पिकांच नुकसान

नागपूर/प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रात अनेक भागात गारपीट आणि वादळी वारा आला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read More

आर्वीकरांना आत्मविश्वास; शकुंतलाची शिट्टी वाजणारच!

आर्वी/प्रतिनिधी ब्रिटीशकालीन शकुंतला रेल्वे २७ वर्षांपासुन बंद आहे. मात्र हा रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर होवुन लवकरच सुरू झाल्या शिवाय राहणार नाही अशी आर्वी शहर व परिसरातील नागरिक अपेक्षेवर ठाम आहेत. … Read More

उपमुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मराठी नववर्षाचे स्वागत

नागपूर/प्रतिनिधी ज्या समाजाला स्वतःच्या दैदिप्यमान इतिहासाचा माजी महापौर संदीप जोशी यांची उपस्थिती होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिनव पद्धतीने हिंदू विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न … Read More

यवतमाळमध्ये भयानक अपघात; बस अर्धी कापली गेली

यवतमाळ/प्रतिनिधी मराठी नव वर्षाच्या सुरुवातीलचयवतमाळमध्ये भयानक अपघातघडला आहे. या अपघातात बस अर्धी कापली गेली आहे. अपघाताचफोटो पाहूनही अंगावर काटा येत आहे. या अपघातात दोघे जण ठारझाल्याची प्राथमिक माहिती समोर येत … Read More

जी-२० प्रतिनिधींचे नागपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत

नागपूर/प्रतिनिधी जी-२० परिषदेअंतर्गत येथे उद्यापासून आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी सौम्या शर्मा यांनीप्रतिनिधींचे स्वागत केले. स्वागतासाठी विमानतळाचा आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. सारा परिसर सजला होता. … Read More