केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ हा ऐतिहासिक आणि गरिबांच्या कल्याणाचा सुवर्णकाळ- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ हा ऐतिहासिकआणि गरिबांच्या कल्याणाचासुवर्णकाळ आहे. गेल्या ९वर्षात केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजनाराबवल्या आहेत आणि त्याचा थेट फायदा गरीब … Read More

माकडाची शिकार करण्याच्या नादात बिबट्याचा गेला जीव

कारंजा (घा.)/प्रतिनिधी माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढलेल्या बिबट्याचा जमिनीवर पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. कारंजा तालुक्यातील धामकुंड जंगल शिवारात वनकर्मचारी गस्तीवर असताना, एका झाडाखाली बिबट्याचा मृतदेह आढळून … Read More

पावसाचा मागमूस नसल्याने सिंदी भागातील पेरण्या लांबल्यात

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी यंदा मृग नक्षत्र कोरडे जाण्याचा धोका संभवत असून उष्णतामान दररोज वाढतच आहे. पावसाचा मागमूस नसल्याने पेरण्या व कपाशीची लागवड लांबणार आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत … Read More

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मातृशक्ती मैदानात

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे यासाठी आता मातृशक्तीने मैदानात उडी घेतलेली असून मेडिकल कॉलेज करीता काळ्या पोशाख वर काळे चष्मे घालून महाविद्यालय महिला कृती समितीने अभिनव महिला मानवी … Read More

कारंजा येथील उड्डाण पुलावरून धावली वाहतूक; नागरिकांनी घेतला मोकळा श्वास

कारंजा (घा.)/प्रतिनिधी स्थानिक कारंजा शहरातील मध्यवस्तीत ून ग ेल ेल्या राष्ट ्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाऊन कारंजा शहरातून जाणारी जड वाहतूक आता उड्डाण पुलावरून धावत आहे. महामार्ग ओलांडणाऱ्या विद्यार्थी … Read More

बस म्हणजे संपूर्ण राज्यातील खेड्यापाड्यांना एकत्र जोडणारी जीवन वाहिनी- खा. रामदास तडस

सेलू /प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे संपूर्ण राज्यातील खेड्यापाड्यांना एकत्र जोडणारी जीवन वाहिनी व ग्रामीण-शहराला जोडणारा दुवा आहे. ग्रामीण भागात जाण्यासाठी एकमेव साधन बस आहे, पुर्वी एस.टी.महामंडळाला नेहमी नुकसान … Read More

हिंगणघाट येथे अवैध वाळूसाठ्यावर धाड, २०० ब्रास साठा जप्त

वर्धा/प्रतिनिधी हिंगणघाट येथे मोहता मील परिसरात अवैधपणे साठवलेल्या वाळू साठ्यावर धाड टाकून २०० ब्रास साठा जप्त करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना साठ्याची गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र … Read More

राज्यातील ११८ बाजार समित्या “ई-नाम’शी जोडल्या; आंतरराज्य व्यवहार होणार सुकर

सेलू /प्रतिनिधी केंद्र सरकारच्या “ई-नाम’ योजनेंतर्गत देशातील बाजार समित्यांशी राज्यातील ११८ बाजार समित्या जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दोन राज्यांतील बाजार समित्यांमध्ये ई-लिलावाद्वारे व्यवहार करता येणार आहे. त्याशिवाय बाजार समित्यांतर्गत … Read More

केन्द्रसरकार व राज्यसरकार ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा देण्याकरिता प्रयत्नरत- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य मोबदला मिळावा आणि पिकांमध्ये वैविध्य यावे, यासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २०२३-२४ करिता केन्द्रसरकारने भरीव वाढ केली आहे, केन्द्रसरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा … Read More

भीषण आग! ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक; कोट्यवधी रुपयाच्या नुकसानीचा अंदाज

आर्वी/प्रतिनिधी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपुर) येथे सुरु असलेल्या सिंचनाच्या कामासाठी साहित्य ठेवलेल्या स्टोअरेज यार्ड परिसराला भीषण आग लागली. आगीत ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले. ही घटना १३ रोजी दुपारी ४.३० … Read More