केन्द्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील महिलापंर्यत पोहोचवण्याचे कार्य महिलांनी करावे- प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ

देवळी/प्रतिनिधी आज आपण जागतिक महिला दिन साजरा करीत आहे, पंरतु आपल्या महिला खरच सक्षम झाल्या आहे का, प्रत्येक महिलांमध्ये एक क्वालीटी असते क्वालीटीचा उपयोग समाजातील इतर महिला होईल यासाठी प्रयत्न … Read More

आधार फाउंडेशन महिला मंचच्या वतीने पाणी प्याऊचे शुभारंभ

हिंगणघाट/प्रतिनिधी उन्हाळयाची चाहुल लागताच उष्णतेची तीव्रता जास्तच जाणवू लागली. सरासरी पेक्षा जास्त तापमान वाढत असल्याने आरोग्याचा मंत्र लक्षात घेऊन पाण्याची शरीरातली पातळी कमी होऊ नये त्यासाठी वाटसरूंची तृष्णा भागविण्याकरिता प्याऊ … Read More

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे सेवा निवृत्ती समारोप

देवळी/प्रतिनिधी स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे प्राचार्या सौ वनिताताई मदनकर व उपमुख्याध्यापक श्री रमेश तेलरांधे यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लोक शिक्षण मंडळ … Read More

नाचणगांव येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न

नाचणगांव/प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनाच्या माध्यमातुन समाज बांधवांनी केन्द्र शासनाच्या व राज्यशासनाच्या योजना चे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करुन त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना पोहचेले यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी खासदार … Read More

ते आमदाराचे आश्वासन फोल ठरले; महाविकास आघाडी सेलु यांचा आरोप

सेलू/प्रतिनिधी महावितरण कंपणीकडुन शेतकऱ्यांना १२ तास दिवसाला वीज पंपाला वीज मिळवुन देतो. त्यासाठी नागपुर हिवाळी अधिवेशनात आवाज उठवुन विजपंपाला दिवसाला १२ तास विज मिळवुन देतो असे आवश्वासन आमदार डॉ. पंकज … Read More

सेलूच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्या

सेलू /प्रतिनिधी शहरात दरवर्षी निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष व नागरिकांची होणारी भंटकती थांबविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read More

आमदार दादाराव केचे यांनी केले तब्बल ११६०.४१ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन

आर्वी/प्रतिनिधी आमदार दादाराव केचे यांनी आर्वी तालुक्यातील विविध गावात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जल जिवन मिशन या केंद्र सरकारच्या योजनेतून नळाव्दारे पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल ११६०.४१ … Read More

हिंगणघाट आगारात पहिल्यांदाच १० नवीन बसेस दाखल

हिंगणघाट;/प्रतिनिधी आपल्या नेत्यांनी आपल्याला कार्यसम्राट।सीं; ही पदवी दिली. त्या पदवीला ड।सीं;ाग लागू द्यायचा नाही. दिलेला शब्द पाळणे हा आपला स्वभाव आहे. हिंगणघाट।सीं; आगारातील कमी बसेस मुळे आपल्या मतदार संंघातील प्रवाशांची … Read More

पंचधारा घाटावरील ५५ फुटाची मूर्ती बनली आकर्षणाचे केंद्र

पुलगाव/प्रतिनिधी येथील नागद्वार स्वामी भक्त मंडळाने पंचधारा घाटावर २.५ टन वजनाच्या ५५ फुट मूर्तीची स्थापना केली होती. ही मूर्ती भक्तांचे आकर्षण ठरत असून दरवर्षी येथे महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. … Read More

कापसाने “काळवंडले’ शेतकऱ्यांचे स्वप्न

वडनेर/प्रतिनिधी फेब्रुवारीचा पंधरवडा लोटला असतानाही कापसाच्या दरात वाढ होत नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. भाववाढीच्या आशेने परिसरातील बहुतेक शेतकर्यांनी कापूसघरातच साठवून ठेवला आहे. तर गरुजूंनी पडत्या भावात कापूस विक्री केली. … Read More