टाटा एस ने दिली धडक; दिव्यांग युवकाचा मृत्यू

पुलगाव/प्रतिनिधी नजिकच्या खातखेडा नाचणगाव दरम्यान रोहणा येथे जाणार्या दोन युवकांना टाटा एस गाडीने धडक दिल्याने एका युवकाचा मृत्यू झाला तर एका युवकाला प्राथमिक उपचारानंतर सेवाग्रामला हलविण्यात आले. रोहणा येथील दोन … Read More

आर्वी येथे सट्टापट्टी अड्यावर छापा

आर्वी/प्रतिनिधी गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा येथील गुन्हे शाखेच्या पथकानेशहरातील गणपती वार्डात सुरूअसलेल्या सट्टापट्टी अड्यावरछापा टाकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १३ जणांना अटक केली. ही कारवाई ५ … Read More

नादुरुस्त ट्रकला दुचाकीची धडक: दुचाकीस्वार जागीच ठार

गिरड/प्रतिनिधी समुद्रपूर वळण मार्गावर नादुरुस्त ट्रकवर दुचाकी इळज्ञशी लेश्रश्रळवश धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार ३ रोजी रासा घोंसा येथील विठ्ठल महातळे (३९) हा एम. एच. … Read More

बाजार समितीतील विजयाचा जल्लोष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराच्या निवासस्थानी जाऊन केला साजरा

हिंगणघाट/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील सर्वाधिक उलाढाल असलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलने विजय मिळविला आहे. या पॅनल मध्ये भाजप- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- शेतकरी संघटना … Read More

सेवाग्रामात पर्यटकांना दिलासा, आश्रम प्रतिष्ठानने वेळ वाढविला

सेवाग्राम/प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आश्रम प्रतिष्ठानने सुरक्षा व तांत्रिक अडचणींमुळे १ जानेवारी २०२१ रोजी आश्रमाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच … Read More

पुलगाव परिसरात वादळ वाऱ्यासह गारपीट

पुलगाव/प्रतिनिधी जिल्ह्यात पुन्हा वातावरणात अचानक बदल झाला. दि. २५ एप्रिल रोजी सकाळपासुन कडाक्याचे उन्ह असताना २ वाजताच्या सुमारास आकाश काळोखून आले. २.३० वाजताच्या सुमारास शहरातील काही भागात गारांसह पाऊस झाला … Read More

संत गाडगेबाबा कृतिशील समाजसेवक- प्राध्यापक वसंत राठोड

सेलू /प्रतिनिधी संत गाडगेबाबा यांनी खेड्यापाड्यात फिरून समाज जागृतीचे अविरत कार्य केले . समाज जागृती करताना त्यांच्या कार्याला कृतीची जोड होती. त्यांनी सातत्याने विचारांचे बीजारोपण करताना विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले … Read More

चोरट्यांकडून ७ दुचाकी जप्त

गिरड/प्रतिनिधी समुद्रपूर पोलिसांनी शिवणी बारधी बेडा येथील १६ स्प्रिक्लर पाईप चोरीच्या तक्रारीवरून तपास करुन दुचाकी चोरीचा भांडाफोड करीत चोरट्याला अटक करुन त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरी केलेल्या ७ दुचाकी व १६ … Read More

तेरा गावांत आता दोन दिवसाआड नळाला पाणी; ग्रामस्थांना करावा लागेल पाण्याचा काटकसरीने वापर

वर्धा/प्रतिनिधी शहरालगतच्या पिपरी (मेघे)सह तेरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन पाणीपुरवठा करते. पण सध्या पाण्याची मागणी वाढल्याने आणि योग्य दाबाने नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने या तेरा गावांना आता … Read More

रुग्णमित्र गजू कुबडे यांचे आज प्रायश्चित्त आंदोलन

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरात अनेक वर्षांपासूनआरोग्या बाबत सामान्य नागरिकांचीहोत असलेली हेळसांड पाहूनरुग्णमित्र गजू कुबडे यांनी सोमवार २४ रोजी उपविभागीय कार्यालयापुढअनवाणी पायाने उन्हात उभे राहत प्रायश्चित्त आंदोलन करण्याचा निर्णयघेतलेला आहे. या संदर्भात वैद्यकीयअधिकार्यांना … Read More