अवैध वाळू घाटाविरोधात उपासे यांचे बेमुदत उपोषण

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील वणा नदीवरील येळी, चिकमोह व सावंगी या वाळू डेपोतून आणि धोच्ची घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा सुरू आहे. या निषेधार्थ तालुका काँग्रेसचे प्रभारी प्रवीण उपासे यांनी बुधवार … Read More

२५ कोटींच्या निधीतून होणार हिंगणघाट रेल्वे स्थानकाचा कायापालट

हिंगणघाट/प्रतिनिधी अमृत भारत योजनेंतर्गत हिंगणघाट रेल्वे स्थानकाच्या विकासाकरिता २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून येत्या काळात हिंगणघाट रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी सोमवार २९ … Read More

सिंदीत भीषण पाणी टंचाई, दुसरीकडे पाण्याची नासाडी!

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी येथील पाणीपुरवठा योजना नेहमी वादाच्या भोवर्यात सापडलीअसते. पंधरा दिवसांपासून जनतापाण्यासाठी कासावीस झालीआहे. पण, कोणाला त्याचे सुतकनाही. दुसरीकडे नियोजनाअभावीकांढळी मार्गावर प्रगती इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळ घाण पाण्याचे डबके जमा झाले … Read More

गिरड परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

गिरड/प्रतिनिधी ऐन खरीपाच्या तोंडावर गिरड परिसरात शनिवार २७ रोजी सायंकाळी झालेल्या वादळीवार्यासह गारपीट आणि पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी विद्युत खांब व मोठमोठी झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कोणतीही … Read More

कृषी विभागाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

वडनेर/प्रतिनिधी कृषी विभागाच्या दाव्यानुसार १ जून पूर्वी कापूस बियाणे विकल्यास त्यावर बोंडअळी येते व त्यानंतर विक्री करून लागवड केल्यास बोंडअळी येत नाही. त्यासाठी गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांचा हवाला … Read More

बारावीत हिंगणघाटची लक्ष्मी जिल्ह्यात पहिली

वर्धा/प्रतिनिधी उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल गुरुवार २५ रोजी जाहीर झाला. यात जिल्ह्यात १६ हजार ३२ पैकी १३ हजार ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची सरासरी ८४.५१ टक्के आहे. आठही … Read More

आष्टीत घरकुल लाभार्थ्यांचा जन आक्रोश मोर्चा

आष्टी (श.)/प्रतिनिधी आष्टी शहरात कित्येक महिन्यापासूनघरकुल लाभार्थींला निधी प्राप्त न झाल्याने ॲड. मनिष ठोंबरे यांच्या नेतृत्वातशेकडो घरकूल लाभार्थ्यांनी मोर्चा काढून नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली.आष्टी नगरपंचायतमध्ये १०९४ घरकूल मंजूरझाले असून पहिल्या … Read More

आर्वीकरांचा रोज छळ; वाट खडतरच!

आर्वी/प्रतिनिधी शहरातील भूमिगत गटार योजनेने आतापर्यंत नवीन भागातील कॉलनीतील रस्त्यांची वाट लावली होती. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसाते जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची वाट लावून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने लोकांना पाण्यापासून वंचित … Read More

हिंगणघाटात आयपीएल जुगार अड्यावर छापा, बुकीस अटक

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने हिंगणघाट येथील सिंदी कॉलनीत एका घरी सुरू असलेल्या आयपीएल जुगार अड्ड्यावर छापा टाकूण प्रतीक रामचंदांनी (२३) रा. सिंदी कॉलनी या मुख्य बुकीस अटक केली. … Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडून विभागीय ड्राइविंग सेंटर ईसापूरला सदिच्छा भेट

देवळी/प्रतिनिधी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांनी त्यांच्या संकल्पनेती विभागीय ड्राईविंग ट्रेनिंग सेंटर, ईसापूरला सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार अशोक उईके, आमदार … Read More