राज्यस्तरीय व्हालीबॉल निवड चाचणीमध्ये जनता विद्यालय देवळी चे यश

देवळी/प्रतिनिधी दिनांक २० ते २१ मे २०२३ या कालावधीत ज्यूनियर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन देवळी शहर काँग्रेस कमिटी व वर्धा जिल्हा व्होलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी येथील क्रीडा … Read More

पाच दिवसांत देवळीत लाखो लिटर पाणी रस्त्यावर

देवळी/प्रतिनिधी शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्यजलवाहिनीला तडा बसून जलवाहिनीफुटल्यामुळे मागील ५ दिवसांपासून स्टेट बँकपरिसरात हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. संबंधित अधिकार्यांनी अद्यापही दुरुस्तीसाठी काहीच उपाययोजना न केल्याने नागरिकांनी संताप … Read More

गुंजखेड्यात जगातील सर्वात लहान व वेगवान पाण्यावरील पोट्रेट रांगोळी

पुलगाव/प्रतिनिधी नजिकच्या गुंजखेडा येथील रहिवासी पुनम दीपक तरोणे (केणे) यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पाण्यावरील पोट्रेट रांगोळी साकारली. सर्व पडताळणी करून एशिया बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंदणी केली. पुनम … Read More

विना परवानगी मानसोपचार दवाखान्यावर छापा

हिंगणघाट/प्रतिनिधी विना परवानगी सुरू असलेल्यामानसोपचार रुग्णालयावर एफडीएने छापा टाकला. या रुग्णालयातून विविध प्रकारची ६८ हजार ४७६ रुपयांची औषधी जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सोनल आडलकर (गोयंका) मानसोपचार रुग्णालय चालवित … Read More

मुलगा उदरात असतानाच मातेने देशसेवेला देण्याचा केला निर्धार

पुलगाव/प्रतिनिधी गर्भात बाळ आणि पुढे शहीद पतीचा मृतदेह. तेव्हाचे ते शोकग्रस्त वातावरण आजही पुलगावकरांच्या डोळ्यापुढे तरळले. कारगील युद्धात हुतात्मा झालेल्या पतीची इच्छा पुर्ण करण्यासाठी मी माझ्या पोटातील लेकराला देशसेवेसाठीच पाठवीन … Read More

बुलढाणा अर्बनच्या गोदामावर दंडात्मक कारवाई

सेलू /प्रतिनिधी येथील बुलढाणा अर्बनच्यागोदामाला परवानगीच नसल्यानेत्यावर दंडात्मक कारवाईकरण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाच्या वतीनेकरण्यात आली असून गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे सदर बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क ्रेडिट सोसायटीच्या सेलू शाखेचेसुकळी … Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार प्रति क्विंटल अनुदान देण्याची किसानसभेची मागणी

वर्धा/प्रतिनिधी यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपीट झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापुस, सोयाबीन २-३ क्विंटलच्या वर झालेच नाही. त्यामधे जो कापुस मागील वर्षी १० हजार प्रति क्विंटल होता. तो … Read More

क्रिकेट खेळता खेळता वाद विकोपाला; दगड अन् स्टम्पने फोडले डोके

आर्वी/प्रतिनिधी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जात हाणामारीत रूपांतरण झाले. याच हाणामारीत एकाने दुसऱ्यास दगड, तर दुसऱ्याने एकास स्टम्प मारून डोके फोडले. तर काहींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात … Read More

आर्वीत एकाच दिवशी २४ ठिकाणी विकासाची कुदळ

आर्वी/प्रतिनिधी विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलितोत्तर सुधार योजनेतुन ४ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपूजन रविवार १४ रोजी आ. दादाराव केचे यांच्या हस्ते … Read More

“शासन आपल्या दारी’ च्या माध्यमातुन नागरिकांना सर्व सेवा व योजनेचा लाभ एकाच छताखाली- खा. रामदास तडस

पुलगांव/प्रतिनिधी नागरिकांना अनेक योजनांची माहिती नसल्यामुळे संभ्रन निर्माण होतो, नागरिकांना माहितीच्या अभावी वारंवार विविध कार्यालयांना येजा करावी लागते. बऱ्याचदा आवश्यक कागदपत्र त्यांच्याकडे नसतात, त्यामुळे त्यांची कामे वेळेत होत नाही, महाराष्ट्र … Read More