पुलगावात अतिक्रमणावर चालले गजराज

पुलगाव/प्रतिनिधी शहरातील देवळी नाका ते स्टेशन चौकापर्यंत रविवार १० रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम महसूल विभाग, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग तसेच इतर विभागाच्या संयुक्त वतीने … Read More

आर्वीत पहाटे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याच्या घटनेने खळबळ

आर्वी/प्रतिनिधी येथील विठ्ठल वार्ड येथे बुधवारी पहाटे बाम्ब सदृश्य वस्त सापडल्यान एकच खळबळ उडाली. ही बॉम्ब सदृश्य वस्तू बाहेरील गेटला कुलूप, साखळी पिशवी बॅटरी व टायमर अशा अवस्थेत लावलेले होते. … Read More

आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावर काम करायला ते ही विना पेन्शन!

आर्वी/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुका गेल्या अनेक वर्षांपासुन विविध विषयांनी चर्चेत राहतो आहे. राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत राहत असताना दोन राजकीय नेत्यांच्या चढाओढीत मात्र आर्वी शहराचा लाभ होत असल्याने दोघांचे भांडण … Read More

मराठी पत्रकार परिषद आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा

आर्वी/प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची ३ डिसेंबर२०२३ रोजी एस. एम. देशमुख यांनी घोषणा … Read More

बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी ॲड. कोठारी आदर्श प्रशासक- अनिल देशमुख

हिंगणघाट/प्रतिनिधी हिंगणघाट बाजार समिती ही राज्यात एका उत्तम दर्जाची आदर्श बाजार समिती म्हणून नावारुपाला येण्यासाठी ॲड. सुधीर कोठारी यांचे अभ्यासू व संयमी नेतृत्व कारणीभूत आहे. ही बाजार समिती राबवित असलेल्या … Read More

६४ तासांनी मत्स्य अधिकाऱ्याचा मृतदेह गवसला

सेलू /प्रतिनिधी बोरधरण येथे खाजगी मत्स्य केंद्राच्या तपासणीकरिता नागपूर येथून आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांची प्लॅटफार्म उलटला होता. त्यात पाचपैकी चौघं बचावले होते. परंतु, मुंबई मत्स्य विभागात कार्यरत नागपूर येथील युवराज … Read More

माणूस घडविण्याचे कार्य शाखेमार्फत- उमेश पिंपळकर

आर्वी/प्रतिनिधी भारतीय समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास करून १९२५ मध्ये संघाची स्थापना करण्यात आली. समाज मनाला बांधणारी यंत्रणा असावी, माणूस घडला पाहिजे माणूस उभा झाला तर देश उभा होतो. स्वतःबरोबर इतरांचा विचार … Read More

समकालीन व्यवस्थेत समाजाभिमुख संशोधनाची आवश्यकता- प्रा. डॉ. धनंजय सोनटक्के

सेलू /प्रतिनिधी समकालीन व्यवस्थेत समाजात अनेक समस्या आहेत. समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, कायदा, शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, आरोग्य आदी क्षेत्रातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी संशोधकांनी शास्त्रीय व वस्तुनिष्ठ संशोधन करणे अभिप्रेत … Read More

नकारात्मक विचार व वृत्तीचा नाश करण्यासाठी या सणाचे महत्व- खासदार रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी देवळी शहरात प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव एकत्र येवुन साजरे करण्याची एक चांगली व स्तुत्य प्रथा आहे, दसरा हा वाईट विचारांचा दुर करण्याचा सण आहे, या विजया दशमीच्या मुहूर्तावर … Read More

ज्येष्ठ व्यक्ती कुटुंबाचा आधारवड- आमदार कुणावार

  हिंगणघाट/प्रतिनिधी ज्येष्ठ व्यक्ती कुटुंबाचा आधारवड असतो. परंतु, अलीकडच्या काळात प्रामुख्याने विभक्त कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती व वृद्धांची उपेक्षा होत आहे. ही निश्चितच चिंताजनक बाब आहे, अशी खंत आमदार समीर कुणावार … Read More