रखडलेल्या रस्त्यासाठी आर्वीत खड्डेभरो अभिनव आक्रोश आंदोलन

आर्वी/प्रतिनिधी आर्वी ते तळेगाव मार्गाचे काम मागील ४ वर्षापासून रखडल्यामुळे शहरातील मार्गाची दुर्दशा झाल्यामुळे मार्गावर असंख्य खड्डे पडले. मार्गाच्या दुरुस्तीसाठी लक्ष वेधण्याकरिता रोटरी क्लब ऑफ कॉटन सिटी आर्वी द्वारे जन … Read More

शेतात साठवून ठेवलेला २० क्विंटल कापूस जळून खाक

वडनेर/प्रतिनिधी भाववाढीच्या आशेने शेतातील गोठ्यात साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागल्याने सुमारे २० क्विंटल कापूस जळून खाक झाला. यात सदर शेतकऱ्याचे १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना (ता. … Read More

राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाची आ. कुणावार यांनी केली पाहणी

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरातून जाणार्या नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कलोडे चौक तसेच उपजिल्हा रुग्णालय चौकातील उड्डाणपुलाला ना. नितीन गडकरी यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. ना. गडकरी यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांना तत्काळ निविदा … Read More

चिकमोह येथे वादळासह गारपीट; १३ घरांवरील टीनपत्रं उडाली

 हिंगणघाट/प्रतिनिधी दिवसभर कडाक्याचे उन्ह आणि रात्री स्वच्छ आभाळ असताना अचानक तालुक्यात अचानक वातावरणात बदल होऊन चिकमोह येेथे वादळीवार्यासह गारपीट झाले. यात १३ घरांवरील टिनपत्रे उडाली असुन एक महिला जखमी झाली. … Read More

पुलगाव सीएडी कॅम्प परीसराजवळील नागरीक व शेतकऱ्यांच्या हिताच्या दुष्टीकोनातुन निर्णय घ्यावा; खासदार रामदास तडस यांच्या सुचना

वर्धा/प्रतिनिधी पुलगाव सीएडी कॅम्प सिमाकंण संदर्भात अधिसूचनेत भिंतीभोवती दोन हजार यार्डपर्यंतचा भाग क्लिअरन्स झोन म्हणून जाहीर करण्यात आला. लष्करी कवायती व उपक्रमामुळे या भागातील नागरिकांच्या जीवितास होणारा अपेक्षित धोका टाळण्यासाठी … Read More

डिसेंबर २०२३ पर्यंत देवळी रेल्वे च्या नकाशावर येणार..!; खासदार रामदासजी तडस यांची माहिती

देवळी/प्रतिनिधी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यात आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटर असा एकुण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा अस ून, … Read More

स्वत:च्या दुखण्यापेक्षा “त्यांच्या’ चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा- आ. कुणावार

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचा सिंहाचा वाटा असून हिंगणघाट उप विभागातील समस्याग्रस्त नागरीक तसेच शेतकर्यांना २४ तासात … Read More

दूषित पाण्यामुळे ५० जणांना अतिसारची लागण

आष्टी (श.)/प्रतिनिधी का ेल्हापुरी बंधायार् च्या बांधकामाकरिता अडवलेले दूषितपाणी नळ योजनेच्या विहिरीत गेले. तेच पाणी नागरिकांनीपिण्यासाठी वापरल्याने जवळपास५० जणांना अतिसारची लागणझाली आहे. ही घटना बेलोरा खुर्द येथे घडली. तालुक्यातील बेलोरा … Read More

ग्रामपंचायत ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्र- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी ग्रामीण भारत देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील गावखेडयात आहे. ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. ग्रामीण भागातील विविध विकास कामे करणे … Read More

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाजवळ दोन ट्रकची धडक

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालय चौकात काल ६ रोजी रात्री १०.३० वाजताचे सुमारास ट्रकचा अपघात झाला. यात एक वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याला सेवाग्राम रुग्णालयात भरती करण्यात आले. … Read More