बोर व्याघ्र प्रकल्प मध्य भारतातील वन पर्यटनाचे नवे आकर्षण केंद्र

वर्धा/प्रतिनिधी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने नटलेला असून, पर्यटकांनाही खुणावतो. त्यामुळे पर्यटकांची पावले या प्रकल्पाकडे वळायला लागल्याने ते मध्य भारतातील नवे आकर्षण केंद्र ठरत आहे. या ठिकाणी जागतिक पर्यावरण … Read More

वाळू तस्करांचा युवकावर प्राणघातक हल्ला

देवळी/प्रतिनिधी देवळी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करांकडे पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी पाठ फिरविली आहे.याचाच परिणाम देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील वायगाव(निपाणी)येथील दोन वाळू तस्कर अंगत … Read More

आर्वीत आठवडी बाजारात आग; ३ दुकानं जळून खाक

आर्वी/प्रतिनिधी रात्री २.२० वा च्या सुमारास आठवडी बाजारातील अशोक जिरापुरे यांच्या भंगाराच्या दुकानाला आग लागली व आग पसरुन बाजूच्या दशरथ जाधव यांचे दूकान, आर्वी गुडस गेरेज, तसेच त्याला लागत खानावळ … Read More

सालफळच्या रेतीघाटावर वाळु माफियांचा दरोडा

वर्धा/प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील सालफळच्या वाळु घाटातून काढलेली वाळू रोहणा येथील डेपोत जमा करावयाची आहे. तसे होत नसून घाटातून काढलेली वाळू थेट माफीया सांगेल त्या ठिकाणावर पोहचविल्या जात आहे. वाळु चोरण्याकरीता … Read More

दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांचे नदीत ठिय्या आंदोलन

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुुक्यातील दिंडोरा बॅरेजप्रकल्पग्रस्तांनी आपल्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी शेकापूर येथीलनदीत सरकारच्या विरोधात निदर्शनेकरीत ठिय्या आंदोलन केले. दिंडोरा बॅरेज प्रकल्प संघषसमितीच्या वतीने मंगळवार ६रोजी करण्यात आलेल्या याआंदोलनातून प्रकल्पग्रस्तांच्याप्रलंबित मागण्यासंदर्भात प्रशासनाचेलक्ष वेधले. … Read More

ड्रायपोर्टलाच लागले ग्रहण; कुठे पळाला लॉजिस्टिक पार्क? आता म्हणतात उभारू विमानतळ

सिंदी (रेल्वे)/प्रतिनिधी संपूर्ण विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी ( रेल्वे) येथील ड्रायपोर्टला आता लॉजिस्टिक पार्कचे नाव देण्यात आले आहे; पण ड्रायपोर्ट झालाच नाही. लॉजिस्टिक पार्कचेही काम संथगतीने सुरू आहे. … Read More

कपाशीच्या दोन वाणांच्या बियाण्यांची चढ्या भावात विक्री

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी खरीप हंगाम पुढ्यात आला असल्याने शेतकरी बी-बियाण्यांचा शोध घेत आहेत. परंतु, यंदा कापूस उत्पादक शेतकर्यांनी यापुर्वीचा अनुभव लक्षात घेता दोनच वाणांचाच आग्रह धरल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. सद्या, हे … Read More

वेणेच्या तीरावर विणले समृद्धीचे धागे

नंदोरी/प्रतिनिधी वेणा नदीच्या तीरावर वसलेल्या हिंगणघाट शहरातील सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक विकास म्हणजे वेणा नदीने विणलेले विकासाचे जणू धागेच आहे, असे म्हणावे लागेल. वेध प्रतिष्ठान नागपूरद्वारा २८ मे पासून … Read More

पळसगाव (बाई) येथे वादळी वाऱ्याचे तांडव

 सिंदी (रेल्वे)/प्रतिनिधी श्री क्षेत्र पळसगाव (बाई) येथे शनिवार ३ रोजी वादळीवार्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांची छप्पर लांब जाऊन पडली. डझनभर कुटुंबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत. शनिवारी दुपारच्या सुमारास वजेच्या कडकडासह … Read More

हिंगणघाटात उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन

हिंगणघाट/प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करीत शासनाने जिल्हा रुग्णालयाचे धरतीवर ४०० खाटांचे रुग्णालयास मंजुरी दिली असून उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करीत शासनाने अतिरिक्त ३०० खाटांना मंजुरी दिली असल्याची माहिती आज … Read More