विनापरवानगी बांधकाम राजेश ऑटोच्या मालकाला भोवले

हिंगणघाट/प्रतिनिधी येथील राजेश ऑटोचे मालक राजेश लेखराम बत्रा यांनी स्थानिक कारंजा चौकातील त्यांच्या दुकानाचे वरच्या मजल्याचे विनापरवानगी बांधकाम त्यांना चांगलेच भोवले. अतिक्रमण विरोधी पथकाने रविवार १० रोजी रात्री बांधकाम साहित्याची … Read More

नारा आश्रमशाळेतील प्रकरण : अल्पवयीन मुलाने दिली हत्येची कबुली

कारंजा (घाडगे)/प्रतिनिधी कारंजा तालुक्यातील नारा येथील स्व. यादवराव केचे आश्रम शाळेत बारा वर्षीय मुलगा शिवम सनोज उईके याचा ३० रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री ८:३० च्या सुमारास शाळेतील खोलीत असलेल्या गादीखाली … Read More

अखेर वर्धा ते देवळी मार्गावर रेल्वे धावली; रेल्वे प्रशासनाने केली या मार्गाची तांत्रिक तपासणी

देवळी/प्रतिनिधी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा म्हणून वर्धा ते देवळी मार्गाची तांत्रिक तपासणी गुरुवारी करण्यात आली.शिवाय या मार्गावर दोन इंजिनसहित आठ डब्यांच्या रेल्वे गाडीची प्रति घंटा ११० किमी वेगाने ट्रायल … Read More

आष्टीच्या क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळून देणार- खासदार तडस

तळेगाव (श्या.पंत)/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या लढ्यात आष्टीचे मोठे योगदान आहे. येथे असलेल्या ब्रिटीशांच्या पोलिस चौकीवर तिरंगा फडकवण्यात आला. तो इतिहास जनतेपुढे जायला हवा. नवीन पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी येथे स्मृतीस्थळ निर्माण … Read More

देवळीतील कायदा व सुव्यवस्थेसाठी ठाणेदार राणे यांचे कार्य राहिले- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी पोलीस निरीक्षक तिरूपती राणे यांनी देवळीतील अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपली कार्यतत्परता सिद्ध केली. कोरोना महामारीतील त्यांचे परिश्रम धाडस बांधणारे होते. तसेच त्यांनी सेवा कार्याच्या दरम्यान अवैध दारूविक्रेते व रेती … Read More

आर्वी मतदार संघात काँग्रेसला खिंडारच खिंडार

कारंजा (घा.)/प्रतिनिधी येथील काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी उपसभापती व माजी नगरसेवक प्रेम महिले यांनी ३० रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथे भाजपात प्रवेश घेतला. आ. दादाराव केचे, … Read More

वर्धा नदीच्या पुरात मद्यपींचा उच्छाद

पुलगाव/प्रतिनिधी निम्न वर्धा तसेच उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुलगाव येथील वर्धा नदी ओसंडून वाहत आहे. त्यातच तीन मद्यपी पूल पार करण्याचा प्रयत्न करीत होते. … Read More

हिंगणघाटचे आ. कुणावार दुसऱ्यांदा विधानसभा तालिका अध्यक्षपदी

हिंगणघाट/प्रतिनिधी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंगणघाट मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली. या निवडीमुळे वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला … Read More

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत तालुका अव्वल

कारंजा/प्रतिनिधी तालुक्यातील ठानेगाव ग्रामपंचायत ने जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम तर नागाझरी ग्रामपंचायतने तिसरा क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचा निकाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पाणी पुरवठा … Read More

संघ संस्कारामुळे कार्याची ऊर्जा- संजय गाते

पुलगाव/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करीत असताना संघटन उभे करण्याचे बाळकडू आपोआप मिळते. त्यामुळे संपर्कातील व्यक्तीला संघटनेच्या प्रवाहात जोडता येते. जोडलेल्या व्यक्तीला दायित्वाच्या माध्यमातून समोर करणे व संघटन वाढविणे, यामुळे … Read More