दिलेला शब्द पुर्ण होत असल्याचे समाधान- आ. कुणावार

आर्वी/प्रतिनिधी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गतपारडी नगाजी व टेंभा गावालाजोडणार्या ३५ कोटी रुपयेकिंमतीच्या मोठ्या पुलाच्या बांधकामांचे भूमिपूजन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. गावकर्यांचा उत्साहपाहून आपण केलेल्याकामगिरीचे समाधान होतअसल्याचे प्रतिपादन आ.समीर … Read More

आ. कुणावार यांनी केली २१५ बालिकांच्या नावाने पहिली गुंतवणूक

हिंगणघाट/प्रतिनिधी स्त्रीशक्ती आर्थिक सबलीकरण उपक्रमांतर्गत सरकार तथा डाक विभाग आता आपल्या दारी येऊन सुकन्या समृद्धी योजनेत आ. समीर कुणावार यांनी तालुक्यातील २१५ बालिकांचे खाते उघडून या योजनेत सहभागी केले. मोदी … Read More

गिट्टी खदानीत बुडून मजुराचा मृत्यू

गिरड/प्रतिनिधी परिसरातील जोगिणंगुफा शिवारातील या गिट्टी खदानीत पाण्याचा ट्रॅक्टर मागे घेत असताना ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर खदानीत बुडाला. यात मजूर अमोल अंबाडरे (३४) रा. जोगीणगुंफा याचा मृत्यू झाला. सुदैवाने ट्रॅक्टर … Read More

मानोरा शिवारातील नदीमध्ये आढळला मृत वाघ

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील मानोरा शिवारातील पोथरा नदी परिसरात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ दिवसांपुर्वी नागरी (गौळ) या शिवारात वाघ मुक्त संचार करीत असताना परिसरातील नागरिकांना … Read More

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान

शिबिराचे आयोजन आष्टी (श)/प्रतिनिधी म ुख्यम ंत्री एकनाथ शिंद े या ंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे ९ रोजी आरोग्य उपचार शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा … Read More

अतिवापराने विद्यार्थी झाले मोबाईल वेडे

देवळी/प्रतिनिधी मागील दोन वर्षात कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता निमार् ण झाली विद्याथ्यार् च्या शिक्षणातखंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणात जरी खंड पडला … Read More

कारंजात नेत्याच्या घरी क्रिकेट जुगार

कारंजा/प्रतिनिधी शहरात क्रिकेट जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांवर गुन्हा दाखल केला असून एका जणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शहरातील प्रभाग १६ मधील काँग्रेस पक्षाच्या नेतेच्या घरी १ … Read More

रखडलेल्या रस्त्याची चौथ्यांदा निविदा, चार वर्षात ६७ कोटींचे काम गेले शंभर कोटींवर

आर्वी/प्रतिनिधी आर्वी-तळेगाव रस्त्याच्या एका बाजूचे सहा किलोमीटर अंतराचे काम काही प्रमाणात झाल्यानंतर उर्वरित कामासाठी चौथ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे ६७ कोटींचा खर्च आता ९९.५४ कोटींवर गेला आहे. १३ जानेवारी … Read More

रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी भाजपाचे आंदोलन

पुलगाव/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या पुलगाव ते नाचणगाव मध्य वस्तीतील सिमेंट मार्गाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, या रस्त्याच्या … Read More

दिवाळी संपली; शिध्याचा आनंद निम्म्यांनाचा!

सिंदी (रे.)/प्रतिनिधी येथील अर्धा डझन स्वस्त धान्य दुकानातून राज्य सरकारने देऊ केलेल्या आनंदाचा शिध्याचे वाटप करण्यात आले. पण, दिवाळीच्या काळातच निम्मे लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे. गोरगरीब जनतेला चार घास … Read More