दसऱ्याच्या पर्वावर वाईट प्रवृत्तींना बाजुला सारूण चांगले विचार व आचार अंगीकारले पाहीजे- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी देवळी शहरात प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव एकत्र येवुन साजरे करण्याची एक चांगली व स्तुत्य प्रथा आहे, दसरा हा वाईट विचारांचा दुर करण्याचा सण आहे, आपणही आपल्या मनातील, कृतीतील … Read More