जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

देवळी/प्रतिनिधी स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देवळी येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ शिक्षक श्री पुरुषोत्तम उमरे होते … Read More

राहुल गांधी सावरकरच काय गांधीही होऊ शकत नाही- शिवराय कुलकर्णी

आर्वी/प्रतिनिधी स्वा. सावरकर समजायला त्यांनी केलेल्या कार्याचा, कारावासाची शिक्षेत भोगलेल्या यातनांचा, रत्नागिरीत स्थान बद्ध केल्यानंतर केलेले सामाजिक कार्य याची माहिती करा. सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना केलेले कार्य पाहिले असता राहुल … Read More

सिमेंट पोल भरलेला ट्रक्टर दुभाजकावर चढून पलटी; चालक ठार, दुसरा गंभीर जखमी

समुद्रपुर/प्रतिनिधी तालुक्यातील शेडगाव पाटी जवळील सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढून पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला … Read More

चोरट्यांनी एकाच दिवशी फोडली तब्बल सात दुकाने; शहरात खळबळ

सेलू/प्रतिनिधी शहरातील मार्केट परिसरातील बहुतांश दुकाने चोरट्यांनी एकाच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास फोडल्याने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे. यात तीन दुकानातील जवळपास पाच हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली असून … Read More

परिक्षेतील गैरप्रकारावर अ.भा. विद्यार्थी परिषदेचे कुलगुरूंना निवेदन

वर्धा/प्रतिनिधी हिंगणघाट येथील आर. एस. बिडकर महाविद्यालयात परीक्षेदरम्यान महाविद्यालय प्रशासनानेच कॉपी पुरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या गैरप्रकारावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संताप व्यक्त करून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना निवेदन देत … Read More

आ. कुणावारांनी दिली अक्षराला मायेची ऊब

हिंगणघाट/प्रतिनिधी बालवयातच मात्यापित्यांचे छत्र हरविलेल्या इयत्ता पाचवित शिकणार्या शालेय विद्यार्थिनीला आपल्या मायेची छत्रछाया देत आ.समीर कुणावार यांनी समाजापुढे आदर्श घालून दिला आहे. अक्षरा ही १२ वर्षीय कुबडे कुटुंबातील बालिका,तिच्या बालपणातच … Read More

मत्स्य व्यवसाय संस्थेचे उपोषण सुरूच

वर्धा/प्रतिनिधी कारंजा घा. येथील कारनदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांनी विविध मागण्यांसाठी १३ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा सातवा दिवस असून निवासी उपजिल्हाधिकारी … Read More

हिंगणघाट तालुक्यातील चिमण्यांची होणार गणना

हिंगणघाट/प्रतिनिधी जागतिक चिमणी दिवस निमित्ताने स्थानिक निसर्ग साथी फाउंडेशनच्या वतीने १७ ते २० मार्च दरम्यान २० रोजी आयोजित जागतिक चिमणी दिनानिमित्त हिंगणघाट तालुक्यात चिमणी बचाव जागृती अभियान राबवण्यात येत आहे. … Read More

पंचायत समिती तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प

कारंजा (घा.)/प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहे त्यामुळे पूर्णपणे व्यवस्थेवर परिणाम झालेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी २००५ नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना … Read More