महाकाळी येथे “एनडीआरफ’कडून सरावाचे प्रात्यक्षिक

वर्धा/प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील महाकाळी धरणातील पाण्यामुळे काही गावांना पुराचा जबर फटका बसतो. पुरामुळे हा ेणारी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व ५ बीएन … Read More

आर्वी आतबाहेर सारखेच! अजुन किती वर्ष लागणार?

आर्वी/प्रतिनिधी तळेगाव आर्वी हा मार्ग राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडे गेल्यामुळे तळेगाव आर्वी महामार्गाचे काम ४ वर्षांपासून रखडल्यामुळे शहरातून शिलाराम मंगल कार्यालय ते मॉडेल हाइस्कूलपर्यंत जाणार्या उखडलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. … Read More

पहेलानपूरात वादळी पावसाचे थैमान

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी गुरुवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हमदापूर सर्कलमध्ये थैमान घातले. पहलानपूर शिवारात भव्य चिंचेचे झाड अमोल टमगिरे यांच्या बोलेरो चारचाकी वाहनावर कोसळले.डी.पी.चे सुध्दा मोठे नुकसान झाले.चार तास वाहतूक … Read More

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आकाशची विदेशात भरारी

 गिरड/प्रतिनिधी परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आत्मविश्वासाने खंबिरपणे उभे ठाकता येते. याचे उदाहरण गिरडच्या आकाश डंभारे या युवकाच्या कतर्ृत्त्वातून सिद्ध झाले. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून आकाशने मोफत … Read More

जादूटोणा विरोधी कायदा संत आणि डॉ. बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करेल- वंजारे

हिंगणघाट/प्रतिनिधी अंधश्रद्धा निमर्ूलन ही वैचारिक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, विवेकवाद रुजवत आणि कृती करत ती पुढे जाते. यातून प्रश्न विचारणारा , चिकित्सक, मानवतावादी समाज निर्माण होतो .असा समाज घडावा, या … Read More

कड्याक्याच्या उन्हात विजेची दांडी

पुलगाव/प्रतिनिधी दररा ेज तिव ्रता वाढवीत जाणारे उन्ह पडत असताना विद्युत महामंडळाने दररोज नियमित विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावल्याने जनता हवालदिल झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे … Read More

भोजाजींच्या दर्शनाने लाखो भाविक झाले तृप्त

आजनसरा/प्रतिनिधी संतनगरी आजनसरा येथे सोमवार १७ रोजी संतश्रेष्ठ जगतगुरू भोजाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी सपत्नीक महाराजांच्या समाधीचे ब्रह्ममुहूर्तावर … Read More

घराला आग, ४ लाखांचे नुकसान

पुलगाव/प्रतिनिधी येथील हरिरामनगर रहिवासी संदीप विरूळकर व राजू विरूळकर यांच्या घराला आग लागून जवळपास ४ लाखांचे नुकसान झाले. ही घटना १८ रोजी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीचे कारण स्पष्ट … Read More

गॅस सिलिंडरच्या आगीत घर बेचिराख; हवालदील कुटुंबाला अद्याप शासकीय मदत नाहीच

आर्वी/प्रतिनिधी स्वयंपाक करीत असताना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. या आगीत वर्धमनेरी येथील बडगे कुटुंबाचे संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. शिवाय घरही बेचिराख झाल्याने या … Read More

कोरोनात बंद झालेल्या रेल्वेचे थांबे पुर्ववत करा

हिंगणघाट/प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भाव असताना बंद झालेल्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याकरिता अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे. मागणी पुर्ण न झाल्याने वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने स्थानिक रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन कोरोना काळात … Read More