देवळीत फटाके फुटले, पेढे वाटले

देवळी/प्रतिनिधी देवळी विधानसभा मतदार संघ परंपरागत भाजपाकडे होता. परंतु, गेल्यावेळी तो महायुतीत शिवसेनेकडे गेला होता. यावेळीही शिवसेनेकडे मतदार संघ जाणार असल्याची चर्चा होत असताना आज भाजपाने पहिल्या यादीत देवळी विधानसभेची … Read More

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी- माजी खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोकांनी विजयादशमी दिवसी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असल्याने त्या दिवसाचे आचित्य साधत १९५६ साली विजया दशमीच्या मुहूर्तावर नागपर मध्य दीक्षाभमीवर समार ५ लाख अनुयायींसोबत … Read More

श्री. संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थान झाल्यामुळे समाजातील बेरोजगार युवकांना सक्षम बनविण्यास मदत- माजी खासदार रामदास तडस

सेलू /प्रतिनिधी संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या संदुबरे जि. पुणे येथील समाधी स्थळाच्या सर्वागिंण विकासाकरिता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन भरघोष निधी तथा विकास आराखडा महायुती सरकारच्या माध्यमातुन मंजुर झाले … Read More

आर्वी, कारंजात कोरडवाहूच्या १० हजार शेतकऱ्यांना पाणी

आर्वी/प्रतिनिधी आर्वी आणि कारंजा तालुक्यातील जवळपास अनेक गावं ड्रायझोनमध्ये असल्यामुळे सिंचन होत नव्हते. सुमीत वानखेडे यांच्या पाठपुराव्याने जवळपास ३० गावांसाठी लोअरवर्धा येथुन लिफ्ट एरिकेशनने शेतात पाणी पोहोचणार आहे. ५०० कोटी … Read More

किरणभाऊ ठाकरे देवळी-पुलगांव मतदारसंघात आमदारकीसाठी देणार तगड्या उमेदवारांना जोरदार टक्कर?

किशोर सुरकार –यावेळी देवळी-पुलगांव विधानसभेकरीता देवळी येथील किरणभाऊ ठाकरे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु असून त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे इतर राजकीय पक्षांचे धाबे दणाणले असून किरणभाऊंच्या शेतकरी, सर्वसामान्य वर्ग, विद्यार्थी यांच्या … Read More

फायरमन जयदेवचे पुलगावात जंगी स्वागत

पुलगाव/प्रतिनिधी डेन्मार्कच्या अलबोर्ग येेथे पार पडलेल्या १५ व्या जागतिक अग्निशमन खेळामध्ये येथील केंद्रीय दारूगोळा भांडारमध्ये संरक्षण अग्निशमन कर्मचारी जयदेव याने दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले. पदक घेऊन पुलगावला … Read More

निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

आर्वी/प्रतिनिधी निम्न वर्धा प्रकल्पातून तब्बल ५०५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती कली जाणार आहे. या तरगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्याच्या महानिर्मिती आणि केंद्राच्या सतलज जल विद्युत निगम लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी … Read More

कठीण प्रसंगी केन्द्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- माजी खासदार रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. गामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झाला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा … Read More

येत्या १५ दिवसांत सेमी इंग्रजीचे पुस्तके विद्यार्थ्यांना न मिळाल्यास पं.स. शिक्षण विभागात भरणार विद्यार्थ्यांची शाळा!

किशोर सुरकार देवळी : देवळी तालक्यातील प.स. शिक्षण विभागाच्यासावळागोंधळामुळे १ जुलैपासून शाळा सुरु होऊनसुद्धा अद्यापपर्यंत २ महिने झाले परंतु अद्याप वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचे पुस्तके वाटप … Read More

पालकांनो सावधान!… आपला पाल्य काय करतोय? याकडे लक्ष देण्याची आजची गरज

किशोर सुरकार-देवळी : बदलापूरची घटना तसेच महाराष्ट्रात आपल्या सभोवती घडणाऱ्या लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांनी आता पालकांना सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपला पाल्य काय करतो? कुठे जातो? त्यांचा मित्रपरिवार … Read More