वर्ध्यात मविआचे अमर काळे यांचा विजय

वर्धा/प्रतिनिधी अमर काळे यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातून विजय मिळविला असून त्यांनी भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव केला आहे. अमर काळे यांना ७६ हजार मतांची आघाडी घेतलेली आहे. – … Read More

स्थानिक प्रश्नांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

वर्धा/प्रतिनिधी संघटना प्रतिनिधींची दोन वर्षांपासून तक्रार निवारण सभा न घेतल्याने अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शासननिर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्याअधिकाऱ्यांवर कारवाई करा, यासहअनेक स्थानिक प्रश्नांसाठी अंगणवाडीकर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलीआहे. या … Read More

वर्धा जिल्ह्यात मुलींचाच बोलबाला

वर्धा/प्रतिनिधी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनघेण्यात आलेल्या इयत्ता दहावीबोर्डाचा निकाल सोमवार २७ रोजीदुपारी १ वाजता जाहीर झाला. दरवर्षीप्रमाण यदाही मुलींनीचबाजी मारत आर्वी येथीलविद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलचीसाक्षी मनोज गांधी हिने … Read More

सावंगी मेघे रुग्णालयातील जीवनदायी उपचार ब्रेन स्ट्रोकमुळे मूर्च्छित रुग्णाला लाभले नवजीवन

वर्धा/प्रतिनिधी पूर्वी दोनदा ब्रेनचा अटॅक आला असताना आणि अन्य गंभीर आजार असताना पुन्हा ब्रेन स्ट्रोकमुळे बेशुद्धावस्थेत गेलेल्या मध्यमवयीन रुग्णाला व्हेंटिलेटरच्या सहाय्याने मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढत नवे जीवन देणारी उपचार प्रक्रिया … Read More

डायल ११२ वर केला फेक कॉल तर तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल

वर्धा/प्रतिनिधी डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल करताच काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळावर पोहचतआहेत. त्यामुळे अडचणीतसापडलेल्यांना दिलासा मिळतआह. मात्र, काही जण फेककॉल करीत असल्याचे प्रकारही उघडकीस येत असल्याने अशालोकांवर आता थेट गुन्हा … Read More

वर्धेत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

वर्धा/प्रतिनिधी उन्हाळ्याच्या शेवटच्या माहिन्यात सूर्य आग ओकत असतानाच रविवार १२ रोजी दुपारच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हिंगणघाट तालुक्यातील रोहनखेडा येथे वीज पडून बैलजोडी ठार झाली तर … Read More

निसर्गप्रेमींना पाणस्थळावरील मचाणीवर वन्यजीव निरीक्षणाची संधी

वर्धा/प्रतिनिधी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील पाणस्थळांवर दि. २२ व २३ रोजी बुद्धपौर्णिमेला निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात वन्यजीव अभ्यासक तसेच निसर्गप्रेमी नागरिकांना सहभागी होऊन पाणस्थळावरील मचाणीवरून … Read More

प्रो. आनंद पाटील बने हिंदी विश्वविद्यालय के कुलसचिव

महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय के कुलसचिव के रूप में प्रो. आनंद पाटील ने कार्यभार ग्रहण कर लिया है। उन्होंने शुक्रवार, १० मई को कुलसचिव के पद का पदभार संभाला। … Read More

शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी पारंपरिक पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळले पाहिजे. गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंबा फळबागेची लागवड केल्यास बाजारपेठ, तांत्रिक सहाय्य, निर्यात आदी सहज उपलब्ध हाइल. जिल्ह्यातील हवामान … Read More

बोर प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा पूर्ण

वर्धा/प्रतिनिधी पर्यटकांना भुरळ घालणार्या बोर व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा मार्च आणि एप्रिल महिन्यात विशेष मोहीम राबवून पूर्ण करण्यात आला आहे. या व्याघ्र गणनेचा अहवाल प्राप्त झाल्यावर बोर व्याघ्र … Read More