वर्धेकरांचा जीव धोक्यात, २२४ इमारती धोकादायक

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक नगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागाने विशेष मोहीम राबवून धोकादायक असणार्या २२४ इमारतींचा शोध घेत त्या इमारत मालकांना नोटीस बजावली. नोटीस बजावण्यात आलेल्या मालकांपैकी १० इमारत मालकांनी मालमत्तेचा वाद न्यायालयात … Read More

हिंदी विेशविद्यालय में “प्रेमचंद का अवदान’ विषय पर संगोष्ठी दुनिया के कथाकारों में प्रेमचंद अग्रगण्य हैं- प्रो. कृष्ण कुमार सिंह

वर्धा/संवाददाता महान कथाकार प्रेमचंद जयंती के उपलक्ष्य में महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विेशविद्यालय के साहित्य विभाग द्वारा “प्रेमचंद का अवदान’ विषय पर बुधवार, ३१ जुलाई को आयोजित संगोष्ठी की अध्यक्षता … Read More

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रथम जिल्हा अधिवेशन

वर्धा/प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सतत कार्यक्रम देणारा राजकीय पक्ष, अशी भाजपची ओळख दिल्या जाते. लोकसभा निवडणुकीनंतर मंडळ व अन्य स्वरूपातील बैठका आटोपल्या. आता पक्षाच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडल्या जात … Read More

अभिलेखागारों में हमारा इतिहास ध़डकन की तरह सुरक्षित है- कुलपति प्रो. कृष्ण कुमार सिंह

वर्धा/संवाददाता महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय के क्षेत्रीय केंद्र, झूंसी, प्रयागराज म सामवार, २२ जलाइ का भारतीय ज्ञान परंपरा क सवर्धन म अभिलेखागारों की भूमिका विषय पर विशिष्ट व्याख्यान का … Read More

वर्धेत महसूल विभागाचे नुकसान

वर्धा/प्रतिनिधी बांधकाम विभागाच्या वतीने विकास कामांसाठी काढण्यात येणार्या निविदांमध्ये बाहेरच्या ठेकेदारांना प्राधान्य देण्यात येत आहे. मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे यासाठीचे नियोजन केले जाते. त्यामुळे राज्य शासनाच्या महसुल विभागाचे १५० कोटी … Read More

विधानसभेत भारत आघाडीला पाठिंबा- योगेंद्र यादव

वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधींच्या भूमीत रा. स्व. संघ आणि भाजपविरोधातील लढा तीव्र करण्याचा संकल्प केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दऊ अशी माहिती भारत जोडा अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक … Read More

भाजप निरीक्षकांनी घेतली झाडाझडती; आमदारांशी “वन बाय वन’ चर्चा, अंतर्गत कुरघोडी उघड

वर्धा/प्रतिनिधी लोकसभेत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी शनिवारी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार … Read More

हजारो वर्धेकर “ऑन सायकल व्हील्स’ – भूषण वानखेडे

वर्धा : एरवी रस्त्यांवरून सुसाट धावणार्या दुचाकींर्ची गजबज दृष्टीस पडते. मात्र, रविवारची सकाळ सायकलवर स्वार झालेली दिसून आली. निमित्त होते सायक्लॉथॉनचे. या सायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने वर्धेकर चिमुकले, तरुण, तरुणी, … Read More

हॅट्ट्रिक रोखण्याचा हिंगणघाटचा लौकिक; भाजप पिछाडीवर गेल्याने आमदार कुणावार गटास घोर

वर्धा/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना मागे टाकत अमर काळे यांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मिळाले. विद्यमान आमदार समीर कुणावार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे … Read More

बसपा, वंचित फॅक्टर ठरला प्रभावहीन

वर्धा/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली अन् बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये घसरण झाल्याचे समोर आले. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना गेल्यावेळीपेक्षा यावेळी कमी मते मिळाली. त्यामुळे ही “कॅडर’ … Read More