हिंगणघाटात अखेर प्रशासन झुकले! नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाला विजयाचा मुहूर्त!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या संत तुकडोजी वॉर्डातील नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाने अखेर प्रशासनाचे डोळे उघडले! आठवडाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे प्रशासनाने सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, मात्र … Read More

संघ शताब्दी वर्षानिमित्त श्री विजय दशमी उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा

प्रमोद झिबड/दै.जन-संग्राम समुद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी माऊली सभागृह वायगाव हळद्या येथे मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात १२ ऑक्टोंबर २०२५ ला सायंकाळी ६ वाजता पतसंंचालयाने झाली.स्वयंसेवक सर्व … Read More

ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड

कोमल खांडेकर सह विपिन कडू /दै.जन-संग्राम पुलगांव : दिनांक १३/१०/२५ रोजी रुग्णनामे रोहित वर्गने राहणार कासारखेड याला डॉक्टर नेत्ररोग तपासणी तपासणी करिता तारीख बाह्य मलम डोळ्याला लावण्याकरिता देण्यात आले मलम … Read More

हिंगणघाटमध्ये उद्रेकाचा स्फोट! – आता अन्नत्यागाचं रणसंग्राम सुरू!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : हिंगणघाटच्या हृदयातपेटलेल्या असंतोषाच्या आगीत आतासंघर्षाचं इंधन टाकलं गेलं आहे. कलोडे सभागृहासमोरील अवैध झोपडपट्टीहटवा आणि नागरिकांचं पुनर्वसन करा या मागणीसाठी झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीचं सुरू असलेलं ठिय्या … Read More

देवळी शहराचा विकास करावयाचा असेल तर सकारात्मक विचार घेऊन पुढे जायला हवे- माजी खा. रामदास तडस

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : रावण फार महाज्ञानी आणि विद्वान शासक होता व शिवभक्त होता. परंतु रावणाला आपल्या ज्ञानाचा, साधनेचा अहंकार होता. आपल स्वामित्व सिद्ध करण्यासाठी असत्य बोलणे, अन्याय करणे, अनीतीच्या मार्गाचा … Read More

देवळी नगर परिषद क्षेत्रातील नझुल जमिनीवर अतिक्रमन करुन वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम देवळी : देवळी नगर परिषद क्षेत्रातील इंदिरानगर, बसस्टॉप मागील खडकाळा, मिरनथान मंदीर मागील बेघर व परीसर, केदार लेआऊट, काळापूर परीसरातील नागरिक हे गत ५० वर्षापासून नझुल जमिनीवर अतिक्रमन करुन … Read More

हाडपक्या गणपती उत्सवाला आजपासून भव्य सुरुवात भोसले घराण्याची २३८ वर्षांची परंपरा आजही तेवतीच तेजस्वी!

 प्रणय बालपांडे/दै.जन-संग्राम हिंगणघाट : विदर्भाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या हाडपक्या गणपती उत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. १७८७ मध्ये भोसले राजघराण्यातील खंडोजी महाराज भोसले यांनी या गणेशोत्सवाची … Read More

गीमाटेक्स पतसंस्थेची १७ वी वार्षिक सभा उत्साहात पार

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम हिंगणघाट: गीमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कामगार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या आवारात उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व फॅक्टरी मॅनेजर मा. एस. एस. पठाण होते. … Read More

रसायन भरलेला २२ चाकी टँकर उलटला

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम पुलगांव : सुरतहून नागपूरला इंडोरामा उद्योगामध्ये रसायन घेऊन जाणारा २२ चाकी टँकर पुलगाव येथे कॅम्प चौफुलीजवळ दपारी ४ वाजता उलटला. यातील रसायन नाल्यात वाहून गेले. या नाल्यातील पाणी पुढे … Read More