सावंगी मेघे रुग्णालयात जागतिक श्रवणदिन साजरा

वर्धा/प्रतिनिधी वयपरत्वे किंवा अन्य कारणांमुळे कर्णबधिरता निर्माण होऊ शकते. कोणत्याही कारणामुळे आपल्याला कमी ऐकू येत असल्यास श्रवणयंत्र लावण्याबाबत जराही संकोच करू नका. ते स्वतः च्या, परिवारातील सदस्यांच्या आणि समाजाच्या हिताचे … Read More

कलावंतांनी, कवींनी सत्याची बाजू घ्यावी- किशोर बळी

वर्धा/प्रतिनिधी लोकशाहीचे सर्व स्तंभ खिळखिळे होत असताना केली, घालते नवऱ्यासाठी फेऱ्या वडाच्या झाडाले, आता कसं सांगू तुले गं सावित्रीबाई फुले’ अशी या कार्यक्रमाची सुरुवात करीत त्यांनी अनेक कविता आणि गज़ल … Read More

रविवारी वर्धेत शब्बीर कुमार लाईव्ह

वर्धा/प्रतिनिधी जय महाकाली शिक्षण संस्था व सृजन म्युझिकल यांच्या संयुक्त वतीने रविवार १२ रोजी सायंकाळी ७ वाजता अग्निहोत्री महाविद्यालयातील शिवशंकर अग्रिहोत्री सभागृहात “शब्बीर कुमार लाईव्ह इन कॉन्सर्ट’ या हिंदी चित्रपट … Read More

युवकांनी देशाच्या संसदेत नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी-खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी देशाच्या युवकांमध्ये विविध प्रकारचे गुण आहे. या युवकांनी देशाच्या संसदेत नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. नेहरु युवा केद्र व यशवंत महाविद्यालयाच्यावतीने यशवंत … Read More

वर्ध्यात “फायरींग’! दोन गटात “फिल्मी राडा’; पाच जणांना अटक, एक गंभीर

वर्धा/प्रतिनिधी शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पांडे आणि आदील शेख यांच्या दोन गटांत मंगळवारी रात्री ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास राडा झाला. गुन्हेगारांचे हे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याची घटना घडली. दरम्यान … Read More

लोकसभेत बाहेरचा उमेदवार नकोच

वर्धा/प्रतिनिधी आगामी सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्यामुळे काँग्रेस या मतदार संघावरून हक्क सोडणार नाहीच. तरीही आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे वर्धा लोकसभा मतदार संघ … Read More

अभाविपचे छात्र ललकार जिल्हा विद्यार्थी संमेलन उत्साहात संपन्न

वर्धा/प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थीपरिषदेच्या संघटनात्मक रचनेतील आर्वी जिल्ह्याचे छात्र ललकारविद्यार्थी संमेलन आयोजित करण्यातआले होते. संमेलनाला आर्वी,आष्टी, कारंजा, देवळी, पुलगाव येथून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटक म्हणून आर्वी येथील परणकर … Read More

विना रॉयल्टी वाळू वाहतूक भोवली; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा/प्रतिनिधी वाळू घाटांचे लिलाव न झाल्याने वाळूचा अवैधरित्या उपसा करुन विना परवाना वाहतूक केली जात आहे. पोलिसांनी वाळू चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडला असून दररोज कारवाई केली जात आहे. आजगाव शेत शिवारात … Read More

देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; आरोपीस ठोकल्या बेड्या

 वर्धा/प्रतिनिधी शेतातील एका झोपडीत सुरु असलेला देहविक्रीचा व्यवसायाचा सावंगी पोलिसांनी पर्दाफाश केला असून पीडित महिलेची सुटका करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई नागठाणा परिसरात सावंगी पोलिसांनी ७ रोजी रात्री … Read More

जिल्ह्यात ११८ ग्रामपंचायतींच्या २४५ आशांना मिळाली एचबीएनसी कीट

वर्धा/प्रतिनिधी बालकांची घरच्या घरी काळजी कशी घ्यावी, याबाबत उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आशांना विशिष्ठ वस्तुंची कीट उपलब्ध करून देणे आवश्यक असते. ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर ही कीट उपलब्ध करून … Read More