माध्यमात येणाऱ्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारीची दखल घ्या- निवडणूक निरीक्षक

वर्धा/प्रतिनिधी निवडणूक काळात आचार संहितेची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एमसीएमसी समितीने व सायबर सेलने उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नियमित लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. जिल्ह्यातील … Read More

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेचे पालन करावे- जय प्रकाश सिंग

वर्धा/प्रतिनिधी निष्पक्ष व मुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निरीक्षक जय प्रकाश सिंग यांनी केले. सोमवार ४ नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणुक … Read More

बहार, वनविभाग व बोर व्याघ्र प्रकल्पाचे आयोजन आजपासून पक्षी सप्ताहानिमित्त विविध उपक्रम

वर्धा/प्रतिनिधी राज्यभर सर्वत्र ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी साप्ताह साजरा केला जात असून या निमित्ताने जिल्ह्यात बहार नेचर फाऊंडेशन, वन विभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने … Read More

आचार संहितासंबधी तक्रारींचे तात्काळ निराकरण करा- निवडणूक निरीक्षक

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून प्राप्त झालेल्या आचार संहितेसंबंधी तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश निवडणक निरीक्षक (सामान्य) जय प्रकाश सिंग व विनय बुबलानी यांनी आज दिले. आदर्श आचारसंहिता (एमसीसी), … Read More

निवडणूक विषयक कामकाज काटेकोरपणे पार पाडा- निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानेंद्रकुमार त्रिपाठी

वर्धा/प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून उमेदवार करत असलेल्या प्रचार प्रसार इतर सर्व खर्च बाबींवर सर्व पथकांनी लक्ष ठेवावे. विशेषतः स्टार प्रचारक यांच्या सभा व इतर खर्चाचे तसेच … Read More

मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करा- जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी निवडणूक हा लोकशाही बळकट करण्याचा पाया असून मतदान हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करने हे जागरूक नागरिकाचे कर्तव्य असल्यामुळे येत्या विधानसभा निवडणकीत शभर टक्क मतदान … Read More

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांच्या जिल्ह्यात कुणाचे वर्चस्व? वर्ध्यात महायुती की मविआ, कोण बाजी मारणार?

वर्धा/प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील २८८ मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. मात्र, … Read More

हरयाणात काँग्रेसला आत्मविश्वास नडला- योगेंद्र यादव

वर्धा/प्रतिनिधी हरयाणा आणि जम्मू-काश्मीर येथील विधानसभेचे निकाल लागले. हरयाणात सत्तापरिवर्तनाची लाट असल्याने काँग्रेस पक्ष आश्वस्त होता. मात्र, हाच अतिआत्मविश्वास काँग्रेसला नडला असल्याची माहिती भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव … Read More

भाजपाच्या पहिल्या यादीत तीन सरदार!

वर्धा/प्रतिनिधी चार विधानसभा क्षेत्रापैकी तीन ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. मात्र चौथ्या आर्वी मतदार संघातील उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. वर्धेत आ. डॉ. पंकज भोयर आणि हिंगणघाट येथे आ. समीर कुणावार … Read More

निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा

वर्धा/प्रतिनिधी सोशल मीडिया आणि युट्युबवर प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर अर्थात निलेश कराळे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. निलेश कराळे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश … Read More