हजारो वर्धेकर “ऑन सायकल व्हील्स’ – भूषण वानखेडे

वर्धा : एरवी रस्त्यांवरून सुसाट धावणार्या दुचाकींर्ची गजबज दृष्टीस पडते. मात्र, रविवारची सकाळ सायकलवर स्वार झालेली दिसून आली. निमित्त होते सायक्लॉथॉनचे. या सायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने वर्धेकर चिमुकले, तरुण, तरुणी, … Read More

हॅट्ट्रिक रोखण्याचा हिंगणघाटचा लौकिक; भाजप पिछाडीवर गेल्याने आमदार कुणावार गटास घोर

वर्धा/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना मागे टाकत अमर काळे यांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मिळाले. विद्यमान आमदार समीर कुणावार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे … Read More

बसपा, वंचित फॅक्टर ठरला प्रभावहीन

वर्धा/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली अन् बहुजन समाज पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये घसरण झाल्याचे समोर आले. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना गेल्यावेळीपेक्षा यावेळी कमी मते मिळाली. त्यामुळे ही “कॅडर’ … Read More

वर्ध्यात मविआचे अमर काळे यांचा विजय

वर्धा/प्रतिनिधी अमर काळे यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातून विजय मिळविला असून त्यांनी भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांचा पराभव केला आहे. अमर काळे यांना ७६ हजार मतांची आघाडी घेतलेली आहे. – … Read More

स्थानिक प्रश्नांसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक

वर्धा/प्रतिनिधी संघटना प्रतिनिधींची दोन वर्षांपासून तक्रार निवारण सभा न घेतल्याने अनेक स्थानिक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच शासननिर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्याअधिकाऱ्यांवर कारवाई करा, यासहअनेक स्थानिक प्रश्नांसाठी अंगणवाडीकर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलीआहे. या … Read More

वर्धा जिल्ह्यात मुलींचाच बोलबाला

वर्धा/प्रतिनिधी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनघेण्यात आलेल्या इयत्ता दहावीबोर्डाचा निकाल सोमवार २७ रोजीदुपारी १ वाजता जाहीर झाला. दरवर्षीप्रमाण यदाही मुलींनीचबाजी मारत आर्वी येथीलविद्यानिकेतन इंग्लिश हायस्कूलचीसाक्षी मनोज गांधी हिने … Read More

सावंगी मेघे रुग्णालयातील जीवनदायी उपचार ब्रेन स्ट्रोकमुळे मूर्च्छित रुग्णाला लाभले नवजीवन

वर्धा/प्रतिनिधी पूर्वी दोनदा ब्रेनचा अटॅक आला असताना आणि अन्य गंभीर आजार असताना पुन्हा ब्रेन स्ट्रोकमुळे बेशुद्धावस्थेत गेलेल्या मध्यमवयीन रुग्णाला व्हेंटिलेटरच्या सहाय्याने मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढत नवे जीवन देणारी उपचार प्रक्रिया … Read More

डायल ११२ वर केला फेक कॉल तर तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल

वर्धा/प्रतिनिधी डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल करताच काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळावर पोहचतआहेत. त्यामुळे अडचणीतसापडलेल्यांना दिलासा मिळतआह. मात्र, काही जण फेककॉल करीत असल्याचे प्रकारही उघडकीस येत असल्याने अशालोकांवर आता थेट गुन्हा … Read More

वर्धेत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

वर्धा/प्रतिनिधी उन्हाळ्याच्या शेवटच्या माहिन्यात सूर्य आग ओकत असतानाच रविवार १२ रोजी दुपारच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. हिंगणघाट तालुक्यातील रोहनखेडा येथे वीज पडून बैलजोडी ठार झाली तर … Read More

निसर्गप्रेमींना पाणस्थळावरील मचाणीवर वन्यजीव निरीक्षणाची संधी

वर्धा/प्रतिनिधी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील पाणस्थळांवर दि. २२ व २३ रोजी बुद्धपौर्णिमेला निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात वन्यजीव अभ्यासक तसेच निसर्गप्रेमी नागरिकांना सहभागी होऊन पाणस्थळावरील मचाणीवरून … Read More