जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाची नियोजन बैठक

वर्धा/प्रतिनिधी वर्धा येथे दि.३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. अनेक … Read More

बालकदिनी बालकांनी अनुभवले सहभागीतेचे अधिकार

वर्धा/प्रतिनिधी सर! आम्हांला आमच्या गावापासून शाळेत जाण्यासाठी तातडीने एसटी बस पाहिजे. बस नसेल तर आम्हांला ऑटो साठी कमीत कमी दर महिना सहाशे रुपये द्यावे लागतात. ही रक्कम बालमजुरी करून कमाई … Read More

कृपाशंकर चौबे को मिला प्रभाष जोशी स्मृति पत्रकारिता सम्मान

वर्धा/संवाददाता आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी राष्ट्रीय स्मारक समिति, रायबरेली ने आज रात पत्रकारिता में उल्लेखनीय योगदान के लिए देश के जाने-माने पत्रकार कृपाशंकर चौबे को प्रभाष जोशी स्मृति पत्रकारिता सम्मान … Read More

हौसेला मोल नाही; आवडीच्या नंबरसाठी मोजले ३३.७७ लाख!

वर्धा/प्रतिनिधी “हौसेसमोर पैसे काय चीज’ असे अनेकांकडून बोलले जाते. इतकेच नव्हे तर याबाबतची अनेक उदाहरणेही आहेत. तर आपल्या नवीन वाहनावर आपल्याच आवडीचा क्रमांक राहावा म्हणून अनेकांकडून उपप्रादेशिक परिवहन विभागात जादा … Read More

पुलगांव केन्द्रीय गोळा बारुद भंडारच्या परीसरातील सिमाकंनाचा विषय लवकरच मार्गी लागणार खा. रामदास तडस यांची माहिती

वर्धा/प्रतिनिधी केन्द्रीय गोळा बारुद भंडार पुलगांवच्या परीसरात सामान्य जनता व केन्द्रीय गोळा बारुद भंडारच्या प्रशासनामध्ये हद्दीवरुन वारंवार वाद होत होता, यामुळे बांधकाम करणे, बांधकाम वाढविणे, घरांची दुरुस्ती करणे, शासकीय योजनेतुन … Read More

चला जाणुया नदीला अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

वर्धा/प्रतिनिधी चला जाणुया नदीला या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नदी प्रहरी सदस्यांना अभियानात समाविष्ठ करण्यात आलेल्या धाम, वेणा व यशोदा नदी व नदी काठावरील गावातील कृती आराखड्याची … Read More

जिल्हयात प्रत्येक खेळाच्या स्पर्धा होणे आवश्यक- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी तळागाळात खेळाचा प्रसार व्हावा, जिल्हयात खेळाचे वातावरण निर्माण व्हावे, खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे आणि राज्यात आपल्या जिल्हयातील खेळाडू स्पर्धेत टिकावा यासाठी प्रत्येक खेळाच्या स्पर्धा जिल्हयात व्हायला हव्या, कुस्तीकरीता सुध्दा … Read More

कार चढली दुभाजकावर, एक ठार तर चौघे गंभीर

वर्धा/(भुषण वानखेडे) वर्धेकडून नागपूरकडे भरधाव जाणारी एमएच २७ बीझेड ८९०६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी … Read More

केन्द्र सरकार व राज्यसरकारच्या माध्यमातुन शहरी भागासोबतच ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल- खासदार रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांनी प्रत्येक घरात व प्रत्येक व्यक्तीला पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर नल, हर घर जल” योजना कार्यान्वीत केली … Read More

विदर्भ राज्य मिळवण्यासाठी आता आमचा “आरपार’ चा लढा- वामनराव चटप

वर्धा/प्रतिनिधी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाकरिता आरपारची लढाई सुरू झाली असून मिशन २०२३ संपेपर्यंत ‘अभी नही तो कभी नहीं’ या ईर्ष्येने आता हा लढा उभारला जाणार, असल्याची माहिती विदर्भ आंदोलन समितीचे … Read More