हवामान खात्याचा अलर्टनंतर जिल्हा प्रशासन हायअलर्ट!

वर्धा/प्रतिनिधी पुढील सात दिवस विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या नागपूर येथील वेधशाळेने वर्तविली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात वेळोवेळी अतिवृष्टी होत नैसर्गिक आपत्ती ओढावली होती, तर यंदा जिल्हा प्रशासनाने … Read More

राष्ट्रवादीतील दुफळीनंतर साहेब-दादांशी स्नेह कायम राखण्यासाठी धडपड

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून व त्यापर्वीही शरद पवार, अजित पवार याच्याशी स्नेहबंध सांभाळून ठेवणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांची राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोची झाली आहे. विदर्भात दादा व साहेब यांचे संबंध सांभाळून कुण्या … Read More

पं. अग्निहोत्री यांना विद्याभूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर

वर्धा/प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांच्या द्वारे दिला जाणारा विद्याभूषण जीवन गौरव पुरस्कार जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री याना जाहीर … Read More

विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मालकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

वर्धा/प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला भीषण अपघात होऊन २५ जणांचा नाहक बळी गेला. यात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, रविवार ९ रोजी दुपारी स्थानिक शांती भवनात मृतकांच्या कुटुंबीयांनी बैठक … Read More

दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी, सावंगीचे पाच विद्यार्थी जीपॅट राष्ट्रीय परीक्षा उत्तीण

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीचे पाच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील जीपॅट परीक्षेत प्राविण्य गुणांसह उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षणाच्या … Read More

जे आवडतं ते करा; सर्व क्षेत्र समान- धर्माधिकारी

वर्धा/प्रतिनिधी तुमच्यात कुठलं कौशल्य आहे? तुम्ही काय करू शकता? कुठलं काम करताना तुम्हाला करताना आनंद मिळतो हे शोध आणि त्यात स्वतःला झोकून द्या व यश मिळावा. सर्व क्षेत्र समान आहेत … Read More

हिंगणघाट येथे २१५ लाभार्थ्यांना लाभ मंजूरी आदेशाचे वितरण

वर्धा/प्रतिनिधी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संपुर्ण राज्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हिंगणघाट येथे आयोजित शिबिरात २१५ लाभार्थ्यांना … Read More

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीवर भर द्यावा- रोहन घुगे

वर्धा/प्रतिनिधी शेतकऱ्यांनी फळबाग क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा. फळबाग लागवडीसाठी सिंचन विहिरी,शेततळे व धडक सिंचन योजनेच्यामाध्यमातून सिंचन सुविधा उपलब्धकरून दिली जाते. भाजीपालव फळपिके घेतल्यास ग्रेडिंग वपॅकिंग करून जिल्ह्याबाहेर सुद्धाविकता येतात. येणाऱ्या … Read More

दत्ता मेघे उच्च शिक्षण संस्था अभिमत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ, सावंगी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी, विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आलीत. या उपक्रमात विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, … Read More

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी आढावा

वर्धा/प्रतिनिधी देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुमर्ू यांचा दि.६ जुलै रोजी वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधित विभागांकडून तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह … Read More