पशुचिकित्सा वाहनाचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण

वर्धा/प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी तीन फिरत्या पशुचिकित्सा पथकासाठी सुसज्ज्ा तीन वाहने प्राप्त झाली. पहिल्या टप्प्यात आर्वी, सेलू व समुद्रपूर या तीन तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या … Read More

समृद्धी महामार्गावर व्हिडीओ बनविणाऱ्यास होणार कारावासाची शिक्षा

वर्धा/प्रतिनिधी लोकार्पण झाल्यापासून सतत चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर प्रवास करताना छायाचित्र काढणे किंवा व्हिडीओ तयार करणे प्रवाशांना चांगलेच महाग पडणार आहे. तसे केल्यास ५०० रुपयांच्या आर्थिक दंडासह एक महिना करावासाची … Read More

बनावट ऑनलाइन सेंटरमधून कागदपत्रांचा काळाबाजार; कारवाईअंती धक्कादायक प्रकार उजेडात

वर्धा/प्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरी असलेले बनावट कागदपत्रं तयार करून नागरिकांना ते अवाच्या सवा शुल्क आकारुन देणाऱ्या बनावट व्ही. एस. ऑनलाइन सर्व्हिस सेंटरचा काळाबाजार उजेडात आला. याप्रकरणी महसूल विभागासह पोलिसांच्या … Read More

आज मेरी माटी, मेरा देश अभियानांतर्गत जिल्हाभर पंचप्रण शपथ

वर्धा/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त संपुर्ण देशभर “मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि.९ ऑगस्ट रोजी संपुर्ण जिल्हाभर पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे. नागरिकांनी … Read More

पोलिसांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वर्धा पोलिस अधीक्षकांचा “ई-दरबार’; राज्यातील पहिलाच उपक्रम

वर्धा/प्रतिनिधी अधिनस्त अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता वर्ध्यातील पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी “ई-दरबार’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. जिल्ह्यामध्ये आठही … Read More

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समन्वय समितीचा आक्रोश मोर्चा

वर्धा/प्रतिनिधी मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करीत आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवार १ रोजी आदिवासी समन्वय कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लोक महाविद्यालयाजवळील जुन्या आरटीओ कार्यालयापासून … Read More

कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी तालुकास्तरावर केंद्र स्थापन करणार- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

वर्धा/प्रतिनिधी जास्तीत जास्त कामगारांना कामगार विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यामुळे नोंदणी वाढून जास्तीत … Read More

राष्ट्रीय शिक्षा नीति २०२० के क्रियान्वयन में हिंदी विेशविद्यालय अग्रणी- प्रो. शुक्ल

वर्धा/संवाददाता महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विेशविद्यालय ने भारत सरकार द्वारा प्रस्तावित “राष्ट्रीय शिक्षा नीति : २०२०’ को लागू करने के लिए विविध कार्यक्रमों का आयोजन कर इसके क्रियान्वयन को सुनिश्चित … Read More

निकीता झाडे आत्महत्ये प्रकरणी अनेक प्रश्न!

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक साईनगर डेहनकर लेआऊट परिसरातील निकीता झाडे या युवतीने ६ जुलै रोजी सकाळी घरीच आत्महत्या केली. आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी तिचाा मित्र वृषभ जिकार याच्या सोबत फिरून आली होती. … Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास आराखड्याबाबत बैठक

वर्धा/प्रतिनिधी विकसित भारत २०४७ साठी तयार करण्यात येत असलेल्या जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. जिल्ह्याचा विकास आराखडा सर्वसमावेशक होण्यासाठी सामाजिक संस्थांसह विविध क्षेत्रातील लोकांनी … Read More