पारंपरिक पद्धतीने खेळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खेळाडूंना प्रशिक्षण देणे आवश्यक- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, परंतु आपला देश फुटबॉल खेळामध्ये फार मागे आहेत, देशाला फुटबॉल स्पर्धेमध्ये समोर करायचे असेल तर शालेय शिक्षणापासून या खेळाची आवड निर्माण करणे … Read More

महागाईने त्रस्त झालेल्या भगिनी आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही- डॉ. सुरेखाताई देशमुख

वर्धा/प्रतिनिधी महागाई आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्य तथा मध्यमवर्गीय महिलांचे बजेटच कोलमडले आहे. दुधासारख्या वस्तुचे दर दिवसागणिक वाढुन सामान्यांच्या पलिकडे गेले आहे. किराणा, तांदुळ, गहु तथा खाण्याचे तेल वाढल्यामुळे सर्व सामान्य कुटुंबांनी … Read More

बालकांच्या बौद्धिक विकासाबाबत शिक्षकजागृती कार्यक्रम

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठातील बालरोग विभागाद्वारे सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात बालकांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासाबाबत समस्यांवर शिक्षकजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. … Read More

वर्ध्यात रा. स्व. संघाचा साहित्य विक्री स्टॉल

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांतच्या साहित्य विक्री दिवसानिमित्तजिल्हा स्थानिक सोशालिस्ट चौकात रविवार १२ रोजी साहित्य विक्री स्टॉल लावण्यात आला होता. साहित्य विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा, … Read More

धडक सिंचनच्या मंजूर विहीरी तीन महिन्यात पुर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत विहिरींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. योजनेंतर्गत जिल्ह्याला मंजुर सर्व विहिरींची कामे पावसाळ्यापुर्वी म्हणजे तीन महिन्यात पुर्ण … Read More

गांधीजींच्या ग्राम विकास संकल्पनेतूनच नवभारताचा उदय- प्रा. राजेश बाळसराफ

वर्धा/प्रतिनिधी “महात्मा गांधींच्या ग्राम विकास योजना’ या विषयावर इंटिग्रेटेड सोसायटी ऑफ मीडिया प्रोफेशनल्स, (आईएसएमपी) महाराष्ट्र यांच्या वतीने खैरवाडा येथे आयोजित चर्चेत प्रा. राजेश बाळसराफ म्हणाले की महात्मा गांधी यांच्या ग्राम … Read More

संगीतानुभवाला रसिकांची दाद

वर्धेकर गायकांनी बालगंधर्व, पं. जितेंद्र अभिषेकी, कीर्ती शिलेदार, वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेल्या रसिकप्रिय नाट्यगीतांचे सादरीकरण करीत विविध पात्रे रंगभूमीवर जिवंत केली. कार्यक्रमाची सुरुवात परंपरागत नांदीने झाली. प्रारंभी ऋषीच्या … Read More

मानोरा शिवारातील नदीमध्ये आढळला मृत वाघ

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील मानोरा शिवारातील पोथरा नदी परिसरात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ दिवसांपुर्वी नागरी (गौळ) या शिवारात वाघ मुक्त संचार करीत असताना परिसरातील नागरिकांना … Read More

आरोग्य सुविधा सुसज्ज करण्याकरीता प्रयत्न करु-

आ.डॉ. पंकज भोयर वर्धा/प्रतिनिधी आरोग्य सुविधा सुसज्ज करण्यारीता कुठलाही निधी कमी पडू देणार नाही तसेच स्त्री रुग्णालयाच्या माध्यमातून सुध्दा त्वरीत सेवा प्रदान करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. पंकज … Read More

जिल्ह्यांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलिस निरीक्षक वपोलिस उपनिरीक्षक यांच्याप्रशासकीय बदल्या करण्यात आल्याअसून ९ अधिकार्यांना नवीन नेमणुकीसाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.तर २७ अधिकार्यांना नवीनेमणुकीच्या ठिकाणी हजरहोण्याकरिता तत्काळ कार्यमुक्तहोऊन अनुपालन … Read More