अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार- खासदार रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व्दारा अंगवाडी सर्व कर्मचा-यांचे विविध मागणी करिता तसेच बेमुदत संप सुरु असुन आमच्या मागण्या शासनस्तराव मांडाव्या या करिता वर्धा लोकसभा … Read More

एमगिरीला जागतिक दर्जाचे करण्याची संधी- नवनियुक्त संचालक डॉ. अशुतोष मुरकुटे

वर्धा/प्रतिनिधी ग्रामीण भागातील रोजगार ही समस्या डोळ्यापुढे ठेवत महात्मा गांधी यांनी वर्धेत ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्याच ठिकाणी १९३५ मध्ये ग्रामोद्योग सेवा संघाची स्थापना केली. सरकारी पातळीहून आयआयटी सारख्या प्रख्यात … Read More

शिवाजी डोक्यावर नाही तर डोक्यात घेऊन नाचा- शिवशाहिर विभुते

वर्धा/प्रतिनिधी कुणी आज पर्यंत असे काही केले का की, आइर् साठी मी माझं सर्वच पणाला लावले. तर येथे असं कुणीच नसेल तो फक्त जिजाऊचा शिवबा होऊन गेला. पुन्हा शिवाजी होणे … Read More

मंत्रिमंडळ बैठकीत “राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती’चे सादरीकरण

वर्धा/प्रतिनिधी वर्धा, सेवाग्राम व पवनारच्या विकासासाठी सेवाग्राम विकास आराखडा राबविण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रपित्यांच्या विचारांचे दर्शन घडविणारा “राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनूभूती’ हा नवीन उपक्रम राबविण्यास शासनाने मंजूरी दिली असून … Read More

अद्यावत सुघटन शस्त्रक्रिया आपल्याच परिसरात- डॉ. बोरले

वर्धा/प्रतिनिधी सुघटन शस्त्रक्रियेसाठी आवश्यक अद्यावत आणि सुसज्ज्ा अशा सुविधांनी परिपूर्ण असलेले वर्धानगरीतील पहिले प्लास्टिक सर्जरी क्लिनिक कार्यान्वित करण्यात आले असून महानगरातील अत्याधुनिक सुघटन शस्त्रक्रिया सुविधा आपल्याच परिसरात उपलब्ध होत असल्याचे … Read More

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्य भव्य चित्रकला स्पर्धा

वर्धा/प्रतिनिधी देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री मा. श्री. नरेन्द्रजी मोदी यांनी प्रत्येक खासदारांना आपल्या लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्याबाबत सुचना दिलेल्या आहे. त्या अनुषंगाने वर्धा … Read More

सुनील केदार यांना सर्वोदय संमेलनाचे स्वागताध्यक्ष केल्याने गांधी विचाराचे हनन

वर्धा/प्रतिनिधी माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वोदय मंडळाच्या राष्ट्रीय संमेलनाचे स्वागताध्यक्ष करून गांधी विचाराचे हनन सुरू केल्याची प्रतिक्रिया सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी १६ रोजी दिली.  ते … Read More

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय, मंत्र्यांनी दिले अधिवेशनात संकेत

राज्यातील शिक्षकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. राज्यातील शिक्षकांसाठी राज्य सरकारने तसेच शिक्षक सेवकांना १६ हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय … Read More

समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली; महिला ठार, दोघे गंभीर

सेलू (घोराड)/प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित उलटली. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास केळझर नजीकच्या किन्हाळा … Read More

सावंगी मेघे रुग्णालयातील जटिल शस्त्रक्रिया रक्तगट भिन्न तरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण

वर्धा/प्रतिनिधी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात गरजू रुग्ण आणि किडनीदात्री आई या दोघांचेही रक्तगट वेगवेगळे असताना किडनी म्हणजेच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया आधुनिक … Read More