सामान्य रुग्णालयाच्या आयुष विभागात योग दिन साजरा

वर्धा/प्रतिनिधी जागतिक योग दिनानिमित्त आज सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत इंदुरकर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदिप नखाते यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी … Read More

आयआयएमच्यावतीने बचतगटांच्या महिलांना मार्केटिंग प्रशिक्षण

वर्धा/प्रतिनिधी बचतगटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी मिळावी व त्याचबरोबर वस्तूची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पा ेहचविण्याकरीता आवश्यक कौशल्य अवगत असणे आवश्यक आहे. यासाठी नागपूरच्या भारतीय प्रबंधन संस्थेच्यावतीने … Read More

राजू जयस्वालच्या घरात सापडली महागडी दारू, बाप-लेक होते मद्याचे शौकीन

वर्धा/प्रतिनिधी वर्ध्यातील म्हसाळा परिसरातीलस्लॅबच्या इमारतीत सुरू असलेला बनावट बियाणे विक्रीचा कारखानापोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी उद्ध्वस्त करीत टोळीचा पर्दाफाश केला होता. मुख्य सूत्रधार राजू सुभाष जयस्वाल याच्यासह नऊ आरोपींना बेड्या … Read More

निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक- खासदार रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी आपल्या आरोग्याची काळजी केवळ योगाच घेऊ शकते, त्यामुळे योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज … Read More

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते बंदींना प्रमाणपत्राचे वितरण

वर्धा/प्रतिनिधी जिल्हा कारागृहातील शिक्षा सुनावलेले बंदी तसेच अंडर ट्रायल असलेल्या बंदीना कारागृहातून सुटका झाल्यावर समाजात आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर व सोशल मीडिया एक्झिकेटीव्ह या विषयाचे कौशल्य विकासाचे … Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्धा शहरातील कृषि केंद्रांना अचानक भेटी

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री व शेतकऱ्यांची फसगत होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज वर्धा शहरातील काही कृषि केंद्राना अचानक भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी बियाणे व खतांची … Read More

आंतरराष्ट्रीय योग दिवस रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास योगा अत्यंत फायदेशीर- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी जगाच्या कोपऱ्यात तुम्ही कुठेही जा एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे तणाव तुमच्यापासून लपलेला नाही. झोपेचा अभाव, अपुरा आहार आणि जीवनातील ताणतणाव या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत … Read More

रोहण्यात शासकीय “बडगा’ कधी?

वर्धा/प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील रोहणा येथील वाळूघाटावरून शासनाच्या डोळ्यात रेती झोकून रेतीचा उपसा ण्यात आला. वाळू डेपोतील बांधकाम साइडवर पोहोचली. वाळू घाट घेणार्यांनी सुरुवातीला स्वत: राजकारणात असल्याचा फायदा घेतला. त्यानंतर पुन्हा … Read More

बेसमेंट्स सोशल फोरमतर्फे आयोजित आरोग्य तपासणी शिबिर

वर्धा/प्रतिनिधी मानवतेच्या सेवेसाठी सदैव कार्यरत असलेल्या वर्धा शहरात अनेक अनाथाश्रमांबरोबरच वृद्धांच्या सेवेसाठी वृद्धाश्रम आहेत. अशातच शहरातील बेसमेंट्स सोशल फोरमने शालिनीताई मेघे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सुविधा अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील रजूंना … Read More

वर्धेत केक कापताना चेहऱ्याला लागली आग

वर्धा/प्रतिनिधी वाढदिवस म्हणजे केक असे समीकरण तयार झाले आहे. त्यातही का केकने तर समाधान होत नाही. सिंदी मेघे येथे रितीक वानखेडे हा बर्थडे बॉयचं काल सायंकाळी आपल्या मित्रांसोबत केक कापत … Read More