सावंगीच्या नर्सिंग महाविद्यालयात व्यसनमुक्तीवर व्याख्यान विवेकानंदांच्या विचारांची आज गरज आहे- पुजारी

वर्धा/प्रतिनिधी युवकांनी आपल्या जीवनात सकारात्मकता जोपासण्यासाठी आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगिकारण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे महाराष्ट्र कार्यपद्धती प्रमुख मदगोंडा पुजारी, सोलापूर यांनी दत्ता … Read More

मुलींच्या सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांचा तसेच निवासीविद्यार्थ्यांच्या दृष्टीने गंभीरस्वरुपाच्या काही अनुचीत घटना राज्यात इतरत्र घडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थीनीच्या सुरक्षेचाप्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशाप्रकारच्या अनुचीत घटना घडुनये याची दक्षता घेऊन मुलींच्या … Read More

विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्या, राष्ट्रीय संघटन सचिवांची भाजप नेत्यांना तंबी

वर्धा/प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले. संघटना कार्यावर विशेष भर देणाऱ्या भाजपने ही निवडणूक लक्षात घेवून संघटनेच्या राजकीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास पाठविणे सुरू केले आहे. भापजचे … Read More

वर्ध्यात दारू पुरवठा करणाऱ्या नागपूरच्या बार मालकावर गुन्हा

वर्धा/प्रतिनिधी वर्ध्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याचे लपून नाही. वर्धा लगत नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात दारूची चोरटी वाहतूक होत असल्याचे दिसून येते. त्याला अटकाव … Read More

मंकीपॉक्सकरीता आरोग्य विभाग दक्ष

वर्धा/प्रतिनिधी मंकीपॉक्स आपल्या देशात, राज्यात किंवा जिल्ह्यात अद्यापपर्यंत आलेला नाही. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशातुन परत आलेल्या प्रवासी नागरीक यासंदर्भात काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा तसेच … Read More

वर्धा बसस्थानक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्काराने सन्मानित

वर्धा/प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात वर्धा बसस्थानकाला अ वग बसस्थानकात नागपर प्रदेशात व्दितीय क्रमांक प्राप्त झाला असून ५ लाख रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र देऊन आगार व्यवस्थापकाला … Read More

“हर घर तिरंगा’ अभियान के अंतर्गत हिंदी विश्वविद्यालय ने निकाली साइकिल रैली

वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में शिक्षा मंत्रालय, भारत सरकार से प्राप्त दिशा-निर्देशों के अनुसरण में १३, १४ एवं १५ अगस्त तक “हर घर तिरंगा’ अभियान चलाया जा रहा … Read More

शरद पवार दंत महाविद्यालयात कार्यशाळा इम्प्लांटोलॉजीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षव संशोधन संस्था अभिमतविद्यापीठ संचालित सावंगी येथीलशरद पवार दंत महाविद्यालयातइंडियन सोसायटी ऑफ ओरलइम्प्लांटोलॉजी आणि भारतीयदंतविज्ञान परिषद, वर्धा शाखायांच्या संयुक्त विद्यमाने नवीनडिजीटल तंत्रज्ञानावर आधारित दंतविज्ञान परिषदेच्या वर्धा … Read More

ट्रकची ऑटोरिक्षास धडक, चार ठार, तीन गंभीर

वर्धा/प्रतिनिधी दोन दिवसातील काही अपघातानंतर आता एक मोठा भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. नागपूर ते मुंबई महामार्गावर एका अज्ञात ट्रकची रिक्षास धडक बसली. त्यात दोघे जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान … Read More

इकडून झाडे लावली, जनावरांनी तिकडून खाल्ले!

वर्धा/प्रतिनिधी वर्धा शहर मोठे मजेशीर आहे. येथील विकास कोणालाच पहावल्या जात नाही. वर्धेच्या विकासाला गेल्या आडेआठ वर्षात चालना मिळाली. रस्ते चकाचक झाले. दुभाजकंही चांगलेच बहरू लागले. आता त्यात पुन्हा नगर … Read More