पत्रकारांनी संवादी अन् तंत्रस्नेही व्हावे-श्रीपाद अपराजित

वर्धा/प्रतिनिधी इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचे वलय आह. दहापकी नऊ प्रादशिक भाषा आघाडीवर आहेत. इतके या क्षेत्रात प्रादेशिक भाषांचे महत्त्व वाढले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे साप्ताहिक काढले होते. … Read More

युवा हिंदू समितीव्दारे निषेध मोर्चा, हिंदू बांधवांनी एकत्र येवुन भर पावसात व्यक्त केला आक्रोश

वर्धा/प्रतिनिधी वर्धा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. २६ सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सव हिंद बाधवानी एकत्रित यवन संपुर्ण भारतात होणाऱ्या गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जनावर झालल्या दगडफकीच्या निषेधार्थ … Read More

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोरपणे पालन करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणुक आयोगाच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे … Read More

प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांसोबत केले स्वत:चे उखळ पांढरे

वर्धा/अक्षय मानकर दिनांक २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा शहरातील स्वावलंबी मैदानावर विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करण्याकरीता आले होते. त्यांच्या दौऱ्याकरीता गेल्या १५ दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आलेली होती. त्याकरीता … Read More

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्धा/प्रतिनिधी पीएम विश्वकमा याजनच्या माध्यमातन पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी … Read More

थीम पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांचा लाभार्थ्यांशी संवाद

वर्धा/प्रतिनिधी पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅव्हेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींच्या प्रदर्शनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून माहिती जाणून … Read More

कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज… काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?

वर्धा/प्रतिनिधी “पीएम विश्वकर्मा’ योजनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील वर्धा येथे आयाजित कायक्रमात पतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. … Read More

पी.एम. विश्वकर्मा योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १८ कलाकृतींचे प्रदर्शन

वर्धा/प्रतिनिधी ग्रामीण व शहरी भागातील पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना आळख प्राप्त करून दण्यासाठी तसच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने गतवर्षी पी.एम. विश्वकर्मा … Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; शहरात सुरक्षा व्यवस्था तैनात

वर्धा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्या पी. एम. विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्तीसोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या उपस्थितीत २० सप्टेंबरला स्वावलंबी मैदानात होणार आहे. त्याकरिता शहरात तग़डी सुरक्षाव्यवस्था राहणार असून, शहरातीलवाहतुकीच्या मार्गातही बदलकरण्यात आला आहे. तसेचवाहनतळांचीही … Read More

सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

वर्धा/प्रतिनिधी महामार्गावरील वाहने अडवून दरोडे टाकणाऱ्या दहा आरोपींच्या टोळीस थेट छत्तीसगडपयत पाठलाग करीत बड्यठोकण्यात आल्या.दरोडेखोरांनी यापूर्वीकेलेल्या गुन्ह्यांबाबत मिळालेली माहितीधक्कादायक आहे. या प्रकरणात सर्वप्रथमअमरावती येथील मोहम्मद अजीम यांनी तक्रार केली होती. … Read More