सणोत्सवाच्या पर्वात बालदुर्गेला जीवनदायी भेट सावंगी रुग्णालयाने दिला बालिकेला श्वसनयंत्र संच

वर्धा/प्रतिनिधी “ती’ दिवसभर खेळत बागडत असणारी शाळकरी मुलगी, मात्र रात्री झोपल्यावर तिच्या मेंदूने श्वास घेण्याची सूचना श्वसनयंत्रणेला देणेच अचानक बंद केले. अशा आगळ्यावेगळ्या व दुर्मिळ आजारामुळे सावंगी मेघे येथील आचार्य … Read More

तळागाळातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

वर्धा/प्रतिनिधी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेतला. शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा अशा सुचना … Read More

शांतताप्रिय वर्धा जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीचे गालबोट

वर्धा/प्रतिनिधी देशात चाललेल्या हिंदु देवी- देवतांच्या विटंबनाचे सत्र दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. यातच वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे मस्कऱ्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात युवकांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये मिरवणुकीत सहभागी पाच … Read More

दुर्गोत्सव! हजारो मंडप, गरबा अन् विविध उपक्रम

वर्धा/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यातील दुर्गोत्सवविदर्भात प्रसिद्ध आहे. लगतच्या जिल्ह्यातील देविभक्त दर्शनासाठी झुंबड करीत असतात. यावर्षी १ हजार ४० मंडळ दुर्गा उत्सवासाठीसज्ज्ा झाली आहेत. सर्वाधिक ११०मंडळे हिंगणघाटला, १०२ पुलगावतर १०० वडनेर या … Read More

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची सेवाग्राम आश्रमाला भेट

वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधी जयंती निमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज वर्धा जवळील सेवाग्राम येथील महात्मा गांधींचे आश्रमाला भट दिली. यावळी जिल्ह्याच पालकमत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह राज्यपालांनी बापू कोटी, बा कुटी, … Read More

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा वर्धा दौरा

वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन दिनांक २ व ३ ऑक्टोबर २०२४ रोजी वर्धाजिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार २ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथून सकाळी ९.४५ … Read More

ग्रामपंचायत निधी मधून क्षय रुग्णांना निक्षयमित्र बनवा- सीईओ जितीन रहमान

वर्धा/प्रतिनिधी केंद्र सरकारने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या धोरणाचा एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील … Read More

नवरात्रोत्सवासाठी वर्धा सज्ज्ा

वर्धा/प्रतिनिधी नवरात्रोत्सवाला गुरुवार ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. सार्वजनिक मंडळांकडून दुर्गादेवीची स्थापना होणार आहे. ९ दिवसांच्या कालावधीत विविध सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून आपल्या मंडळाचा मंडप आकर्षक दिसावा, … Read More

देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्रात आमदारकीसाठी जोरदार रस्सीखेच?

वर्धा/प्रतिनिधी देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्रात प्रभा राव यांच्या रूपात काँग्रेसचा आधीपासूनच वरचष्मा आहे. मध्यंतरी शेतकरी संघटनेच्या सरोज काशीकर यांनी देवळीत एकदा मुसंडी मारली होत परंतु त्यानंतर पुन्हा हा देवळी-पुलगांव विधानसभा क्षेत्र … Read More

राष्ट्रीय लोक अदालतीत १६०१ प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा

वर्धा/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये वर्धा जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १ हजार ६०१ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य ५ कोटी २३ … Read More