भाजपाच्या प्रत्येक बुथवर “महाविकास’मधील असंतुष्टांची इनकमिंग सुरू- चंद्रशेखर बावनकुळे

वर्धा/प्रतिनिधी गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार फेसबुक लाईव्ह आणि टोमणे सभेमध्येच व्यस्त राहिले. त्यामुळे विकास कामांना मोठी खीळ बसली असून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि … Read More

महिला सक्षमीकरणासाठी राजा राममोहन रॉय यांचे अद्वितीय योगदान- निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे

वर्धा/प्रतिनिधी महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी सतीबंदी, विधवा पुनर्विवाह असे कायदे करण्यासाठी व स्त्रियांना त्यांचे उचीत अधिकार प्राप्त करून देण्यासाठी झटणारे राजा राममोहन रॉय यांचे कार्य अद्वितीय होते, असे प्रतिपादन निवासी … Read More

सेवा पंधरवाडा शिबिरात नागरिकांना मिळाले हक्काचे मालमत्ता पत्रक

वर्धा/प्रतिनिधी जुन्या गावठाणातील नागरिकांकडे अद्ययावत मालमत्ता पत्रक आणि गावठाण नकाशे नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जमीनीचा कागदोपत्री मालकी हक्क नसल्याने कर्ज न मिळणे, घर बांधकामास परवानगी अशा अनेक समस्यांना … Read More

समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देणाऱ्या “रॉकी’ची चंद्रपूर जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल

वर्धा/प्रतिनिधी समुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देत थेट नागपूर जिल्ह्यात एन्ट्री करून पुन्हा वर्धा जिल्ह्यात परतणाऱ्या पट्टेदार वाघाचा सध्या समुद्रपूर तालुक्यातील तळोदी शिवारात मुक्त संचार होत आहे. या रुबाबदार वाघाने अद्याप … Read More

लम्पीसदृष्य लक्षणे आढळलेल्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

वर्धा/प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात आर्वी व आष्टी तालुक्यात काही ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग सदृष्य लक्षणे आढळून आली आहे. या गावांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या … Read More

४ वर्षाचे थकीत ५ लाख रुपयांची अर्ध्या तासात निकाली

वर्धा/प्रतिनिधी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडणवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती दरम्यान आयोजित सेवा पंधरवाड्यात एक अनोखा निर्णय देण्यात आल्याने राष्ट्रनेता ते राष्ट्रपित्याच्या नावाने आ. डॉ. पंकज … Read More

वर्धा येथे गांधी जयंतीदिनी नदी महोत्सवाचा शुभारंभ

वर्धा/प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्ज्ाीवन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून या अंतर्गत जनजागरण करण्यासाठी “नदी महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाचा शुभारंभ येत्या २ ऑक्टोबरपासून वर्धा … Read More